एक्स्प्लोर
Samruddhi Highway Accident Special Report : समृद्धीवरील 'ते 78 किमी' अपघाताचे?
समृद्धी महामार्ग.. ७०१ किलो मीटरचा हा महामार्ग सेवेत आला आणि प्रवाशांचा प्रवास सुस्साट झाला.. कमी वेळेत जास्त अंतर कापता येत असल्याने या महामार्गाचं कौतुक झालं.. कुतुहलंही वाढलं.. पण अपघाताच्या बातम्या कानावर पडू लागल्यानंतर या महामार्गाची भितीही वाटू लागली.. बरं या अपघाताचा नीट अभ्यास केला तर लक्षात येतं सर्वाधिक अपघात बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतच झालेत. त्यामुळे वारंवार याच भागात अपघात घडण्याचं कारण काय?
असा प्रश्न उपस्थित केला जातोय...त्या ७८ किलोमीटरमध्ये असं काय आहे ज्यामुळे अपघात होतायत..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























