एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmi Shukla Special Report : रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आणि या प्रकरणात फेरतपास करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर करताना पुणे पोलिसांनी सादर केलेली कागदपत्रं पुन्हा तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यास न्यायालयानं सांगितलंय. त्यामुळं रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement