एक्स्प्लोर
Rajyasabha राज्यसभेत संभाजीराजेंना बोलू न दिल्याने ड्रामा,संजय राऊत संभाजीराजेंच्या मदतीला धावले
आरक्षण विधेयकावर खासदार संभाजीराजे छत्रपतींना बोलू न दिल्यानं जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. राज्यसभेत संभाजीराजे छत्रपतींच्या मदतीला शिवसेना खासदार संजय राऊत धावून आले. रितसर विनंती करुनही भाजपच्या यादीत वक्ता म्हणून संभाजीराजे यांचं नाव नव्हतं. त्यामुळं चर्चा संपत असताना म्हणजेच विरोधी पक्षनेते बोलण्याच्या आधी संभाजीराजे उठून उभे राहिले आणि त्यांनी आपला निषेध नोंदवला. त्यावेळी संजय राऊत संभाजीराजेंच्या समर्थनात उभे ठाकले. अखेर तालिका सभापतींनी संभाजीराजेंना बोलण्यासाठी दोन मिनिटांची वेळ दिली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























