एक्स्प्लोर
Politics : राज्य - केंद्रामुळे 'लाल' संघर्षाची वेळ? टोमॅटो उत्पादकांवर ही वेळ कोणी आणली? ABP Majha
टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात न देता राजकीय कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र आहे. या निमित्ताने राज्य - केंद्रामुळे 'लाल' संघर्षाची वेळ आली का असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement