एक्स्प्लोर
Car speed Limit E chalan : नेत्यांच्या वाहनांचा स्पीड दोनशे पार! दंडाची रक्कम नेत्यांकडून थकीत
महामार्गावर स्पीडगन गाड्या सर्वसामान्य लोकांना ओहरस्पीडसाठी इ चलन देतात . शहरातील कुठलाही ट्राफिक पोलिसांनी नियम मोडला तर सर्वसामान्य लोकांना e-challan दिलं जातं. काही दिवसात तुमची गाडी पुन्हा वारंवार अडवली जाते आणि पैसे भरले नाही तर गाडी सोडली जात नाही पण राज्यातील नेत्यांच्या गाड्यांनाही ई चलान पडत का ?पडलं तर ते भरतात की नाही? त्यांना कोणी विचारते तरी का ?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























