एक्स्प्लोर
Advertisement
NCP Government Opposition Special Report : काका विरोधात, पुतण्या सत्ताधाऱ्यात, पक्ष एकच पण..
अजित पवारांनी सत्तेच्या सारीपाटावर पाय ठेवला आणि राष्ट्रवादीचं चित्रच बदलून गेलं... पण फक्त राष्ट्रवादीतच नाही, तर महाविकास आघाडीचाही पिक्चर ३६० अंशात बदललाय. आणि त्याचा परिणाम झालाय, थेट विरोधी पक्षनेतेपदावर... विरोधी पक्षनेते असणारे दादा सत्तेत गेले आणि ती खुर्ची रिकामी राहिली... काँग्रेस वगळता दोन्ही पक्षांच्या संख्याबळावरही बंडाचा परिणाम झालाय. आता विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणारेय. मात्र काँग्रेसमधून कोणते चेहरे समोर येणार... आणि विरोधी पक्षांचं कर्णधार कोण बनणार..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement