एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Tree Man : 76 वर्षांचे प्लांटेशन आजोबा, बाबा देशपांडे यांचं पालिकेकडून कौतुक
नागपूर हे संत्र्यांसह तीव्र उन्हाळ्यासाठी ही ओळखले जाते... त्यामुळे उन्हाळ्यासह वर्षातील बराच काळ लोकं नागपुरात येण्यास घाबरतात. मात्र, नागपूरची उष्ण शहराची ओळख बदलविण्यासाठी आणि नागपूर हिरवंगार करण्यासाठी एका आजोबानी कंबर कसली आहे. १९७३ पासून आजवर या आजोबानी नागपुरात सुमारे दहा हजार झाडे लावली असून नागपुरात त्यांना ट्री मॅन किंवा प्लांटेशन आजोबा म्हणून ओळखले जाते.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Raj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?
Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण
Dhangar Reservation Special Report : धनगरांसाठीचा GR कोर्टात टिकेल? संपूर्ण विश्लेषण
Jarange Vs Rajendra Raut Special Report:जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत वाद, राजकारणाला नवं वळण देणार?
BMC Hospital : सीटी स्कॅन बंद, एमआरआय ठप्प; मुंबई पालिका रुग्णालयातील 'रिऍलिटी चेक' Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
भारत
ठाणे
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement