Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?
विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय... सर्वच पक्षांकडून मतांची बेगमी करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यातच, पुरेशी संख्याबळ नसताना उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलंय... त्यामुळे मोठी चुरस निर्माण झालीय... पाहूयात...
मिलिंद नार्वेकरांचा प्रवास
मिलिंद नार्वेकर उद्धव
ठाकरे यांचे अत्यंत
जवळचे
१९९२ साली गटप्रमुख
असताना नार्वेकर
पहिल्यांदा मातोश्रीवर
नार्वेकरांची कामाची
पद्धत पाहून ठाकरेंनी
त्यांना जवळ केलं
उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी,
दौऱ्यांचं नियोजन
नार्वेकरांकडे
अनेक नेत्यांचे
शिवसेना सोडताना
मिलिंद नार्वेकरांवर आरोप
शिंदेंच्या बंडावेळी आमदार
परत आणण्याची जबाबदारी
नार्वेकरांवर
मिलिंद नार्वेकर यांचे
भाजप, शिंदेसेनेसह
सर्वच पक्षात चांगले संबंध
शिवसेनेच्या फुटीनंतर मिलिंद नार्वेकर हे
शिंदेंसोबत जाण्याबाबतच्या चर्चा रंगल्या
होत्या... त्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर
यांची विधानपरिषदेची उमेदवारी चर्चेचा
विषय ठरलीय. त्यामुळे आता मिलिंद
नार्वेकरांच्या विजयासाठी गणितं नेमकी कशी
जुळवली जातात, हे बघावं लागेल.
सगळे कार्यक्रम
![Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/579ed337d13c6efc04a38dd3e66a32151739812157511977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/6e3b9980021c90651ec3ad9d9e8a908f1739809843152977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/0fbb8eaf2b178442f038a94038f5a1df1739809395685977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/248ebc35dd5e5759ee762163c7d9aff31739727442997718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/b2035ff34da147fc633da0268a0057381739644597101718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)