एक्स्प्लोर
Advertisement
Marathi Boards on shops : मराठी पाट्यांच्या लढ्याला 62 वर्षांनी यश, अखेर SC चे आदेश Special Report
महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कोर्टाचा निर्णय खरंतर १९६१ सालचा... मात्र अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांवरील पाट्या मराठीत केल्याच नव्हत्या... त्यामुळे, राज ठाकरे यांनी २००८ साली आंदोलनांचा वणवा चेतवला... आणि रस्त्यावरची आंदोलनं ते कोर्टाच्या पायऱ्या... अशा मार्गांनी आता या ६२ वर्षांच्या लढ्याला आता अवघ्या ६० दिवसांत यश मिळणारेय... आणि महाराष्ट्रातील दुकानांवर मायमराठी भाषेतल्या पाट्या लागणारेयत... पाहूयात... याबाबतचा सविस्तर रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement