एक्स्प्लोर
Manoj Jarange Health Special Report : जरांगे उपोषणावर, कुटुंबीयांच्या मनात 'भावनिक आंदोलन'
एका बाजूला मराठा आरक्षणासाठी जिद्दीने, निकराने आणि निर्धाराने मनोज जरांगे मैदानात उतरलेत, आणि त्यातच उपोषणामुळे प्रकृतीची झालेली अवस्था बघून त्यांचे कुटुंबीयांच्या मनातही चुटपूट लागून राहिलीय. नऊ दिवस झाले, पप्पांच्या पोटात अन्नाचा कण नाही, त्यांची काळजी वाटते आणि मला पाहून पप्पांचा धीर कोसळेल, म्हणून उपोषणस्थळी जाणं टाळतोय, असं म्हणताना जरांगेंच्या मुलाचे डोळे पाणेजून गेले... पाहूयात, जरांगे कुटुंबाच्या मनात चाललेलं भावनिक आंदोलन
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Eknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/29/c05e265dd5f283fe7561d8c972a58449173817337039790_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Eknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/29/27d73e6b7003dcdd807003340f70aff9173817321836990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/c22559f40b4a7cc7282cc31656c47726173808865052790_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/4fe71435569dcc28361c460e27bd6f44173808844747690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saurabh Bhondve : सौरभ भोंडवेचा संशयास्पद मृत्यू की घातपात? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/4a40de8d5aeccb6fc12bde19c5b5ae09173808827388890_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Baba Siddique Case: सिद्दीकींची हत्या, SRA चा अँगल? झिशान यांच्या जबाबात कुणाची नावं?Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement