Manikrao Kokate : ढापलं घर,आमदारकीला घरघर ;कोकांटेंना तात्पुरता दिलासा Rajkiya Sholay Special Report
कानून के घर मे देर है पर अंधेर नही...
हा डायलॉग तुम्ही अनेक हिंदी सिनेमांमध्ये ऐकला असेल.. याच डायलॉगची नाशिकमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.. कारण २८ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागलाय.. आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी डेंजर झोनमध्ये आलीय... काय आहे हे संपूर्ण प्रकरण... पाहुयात राजकीय शोलेच्या स्पेशल रिपोर्टमध्ये...
हे प्रकरण काय आहे ते सविस्तर समजून घेऊयात
ढापलं घर, आमदारकीला घरघर- हेडर
१९९५ साली 'मुख्यमंत्री १० टक्के कोटा' योजनेतून
घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रं
स्वतःचं घर नसल्याचं, कमी उत्पन्न असल्याचं सांगून दोन घरं पदरात पाडून घेतली
इतर दोन लाभार्थींना मिळालेली दोन घरंही स्वतःच्या नावावर करून घेतली
घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात तक्रार
१९९७ मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
२८ वर्षे नाशिक न्यायालयात खटला चालला
१० साक्षीदार तपासण्यात आले
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील यांना प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड
फिर्यादी क्रमांक ३ आणि ४ ला कोणतीही शिक्षा नाही
All Shows

































