एक्स्प्लोर
Mahayuti Cold War: महायुतीतील नेत्यांमध्ये निर्णयांवरुन 'कोल्ड वॉर'? Special Report
सध्या महायुती सरकारमध्ये निर्णयांवरून 'कोल्ड वॉर' सुरू असल्याचा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी झालेल्या नेमणुका. मुख्यमंत्री यांच्या सामान्य प्रशासन विभागानं आशिष शर्मा यांची ऑर्डर काढली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं अश्विनी जोशी यांची एकाच दिवशी ऑर्डर काढली. यामुळे बेस्टचे महाव्यवस्थापक नेमण्याचा नेमका अधिकार कोणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोंधळावर मुख्यमंत्री म्हणाले, 'बेस्टबद्दल मी निर्णयच घेत नाही. बेस्टबद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते या माझ्या सुकडे येत नाहीत.' तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, पण ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात, असे स्पष्ट केले. दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 'तीन तिगाडा काम बिगाडा' अशी टीका करत, सत्तेच्या वादामुळे महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर असल्याचा आरोप विरोधकांनी केला. प्रशासनालाही नेमकी कुणाची ऑर्डर मानायची, हा प्रश्न पडला आहे. हा सुप्त संघर्ष सरकारमधील अंतर्गत वादाचा भाग आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report

Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report

Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नागपूर
भारत



























