एक्स्प्लोर
Maharashtra : Beauty Parlours , Gym बाबत नवे आदेश, 50% क्षमतेनं आस्थापनं सुरू ठेवण्याची मुभा
मुंबई : सलूनबरोबरच ब्युटी पार्लरचा व्यवसाय देखील सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांची दुपारी 1 वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे याबाबत बैठक आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र सलून & ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Sanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/8b169d6c5ff7ce2b7b23e322d1f8cafe1738431799842977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/91c2d8698bacafc3229633abbcf81fab1738431643362977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Namdev Shashti Dhananjay Munde | मुंडेंची शास्त्रींकडून पाठराखण, वादाचा पाठलाग Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/533da0619e1ade84890eb8dbbce690da1738348314295718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Palghar Special Report :अशोक धोडींचा दृश्यम स्टाईल मर्डर? पालघरच्या नेत्यासोबत गुजरातमध्ये काय घडलं?
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/54145619580b02a6cc413db5965f55071738347477364718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Namdeo Shastri On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या पाठीशी महंत नामदेवशास्त्री Rajkiy shole
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/8e1286effee6700de307b94b116118781738347144850718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik-Raigad Guardian Minister | पालकमंत्रिपद नाशिकसाठी भाजप ठाम, रायगडवर शिवसेना उडली Rajkiy Shole
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement