एक्स्प्लोर
Maharashtra Karnataka Row : कर्नाटकच्या नाड्या महाराष्ट्र आवळणार? बोम्मईंना इशारा Special Report
महाराष्ट्राला कर्नाटकने पुन्हा एकदा डिवचलंय. सीमा भागातील परिस्थिती जैसे थे ठेऊन एक इंचही जागा महाराष्ट्राला न देण्याचा ठराव कर्नाटकच्या विधिमंडळात पारित करण्याची तयारी सुरूय. त्यामुळं काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तणाव निवळावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना कर्नाटकाकडून हरताळ फासण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.. पाहुया
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























