Kolhapuri Chappal Special Report: भावांच्या भांडणात 'कोल्हापूरी' वादात! चपलीची नोंद 'जीवघेणं हत्यार'
Kolhapuri Chappal Special Report : भावांच्या भांडणात 'कोल्हापूरी' वादात! चपलीची नोंद 'जीवघेणं हत्यार'
कोल्हापुरी चप्पल.. केवळ दिसण्यासाठीच नाही तर नावात सुद्धा रुबाब असलेले पायताने.. आपल्याकडे देश विदेशातील शेकडो कंपन्या नि चप्पल बनवले मात्र कोल्हापुरी चप्पल चा साज आणि रुबाब याची बरोबरी कोणीच करू शकला नाही.. पण याच चप्पल वर तीक्ष्ण वार झाल्याचे आरोप झाले आणि पुन्हा एकदा कोल्हापुरी चप्पल चर्चेत आली. बीडच्या मस्साजोग गावचे आनंद देशमुख आणि मंगेश देशमुख या दोन भावांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला आणि या वादा नंतर आनंत देशमुख यांनी मंगेश आणि त्यांची पत्नी श्रद्धा देशमुख यांनी घरात घुसून कोल्हापुरी चपलेला कृष्ण वार करून मारहाण केल्याची तक्रार केज पोलिसात दिली होती.
All Shows

































