Jyoti Malhotra Special Report | ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी? ट्रेनचे व्हिडिओ शंकास्पद
Jyoti Malhotra Special Report | ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी? ट्रेनचे व्हिडिओ शंकास्पद
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी देशद्रोही ज्योती मल्होत्रानं देशाच्या वेगवेगळ्या भागात व्हिडिओ बनवलेत...ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत होती...भारतात व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून ती आयएसआयला गुप्त माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. ट्रॅव्हल व्लॉगर असणाऱ्या ज्योतीचं वैशिष्ट्य म्हणजे तिनं बनवलेले जास्तीत जास्त व्हिडिओ ट्रेनमधले आहेत...ट्रेन आणि ज्योतीचं नेमकं कनेक्शन काय, पाहुया स्पेशल रिपोर्ट...ज्योती मल्होत्रानं वंदे भारतच्या मार्गावरचा व्हिडिओ शूट करून अपलोड केला... - मुंबई-शिर्डी मार्गावरचाही व्हिडिओ बनवला होता... - ज्योतीनं तेजस राजधानी एक्सप्रेसचाही व्हिडिओ शूट केला होता... - ज्योति ने गरीब रथ एक्सप्रेसचाही व्हिडिओ शूट केला होता... आता प्रश्न उपस्थित झालाय की ज्योती ट्रेनमधले व्हिडिओ का बनवत होती?...
All Shows




























