एक्स्प्लोर
Advertisement
Jalgaon Crime CCTV : दरोड्याचा धक्कादयक प्रकार, CCTV असूनही बँका किती सुरक्षित?
जळगाव शहरात गुरुवारी मोठा दरोडा पडला... भरदिवसा स्टेट बँकेच्या शाखेत दोन हेल्मेटधारी तरुणांनी तीन कोटींचं सोनं आणि १७ लाखांची रोकड़ लुटून नेली... CCTV कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून हेल्मेट घालून बँकेवर दरोडा घालण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हे कमी म्हणून की काय दरोडेखोरांनी CCTV चा DVR देखील पळवला. या घटनेमुळे बँकेतील आपल्या ठेवी आणि सोनं सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय....
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement