एक्स्प्लोर
Advertisement
Online Fraud | नागपूरमध्ये Bank Fraud, नेटबँकिंगचा नंबर बदलवून एका रात्रीत व्यापाऱ्याचे 26 लाख लुटले
नागपूर : नागपुरातील नावाजलेल्या व्यापाऱ्याचा बँकेशी जोडलेला मोबाईल क्रमांक एका भामट्याने व्यापाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बदलून घेतला. बँकेनेही काळजी न घेता व्यापाऱ्याच्या नेट बँकिंगचा नंबर बदलून टाकला. त्या भामट्याने एका रात्रीत व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून 26 लाख 50 हजार रुपये इतर बँक खात्यात वळते करत व्यापाऱ्याला अक्षरश: रस्त्यावर आणले. मात्र, नागपूर पोलिसांच्या सायबर सेल ने मेहनत घेत व्यापाऱ्याचा एक न एक रुपया त्याला परत मिळवून दिला आहे.त्यामुळे आर्थिक गुन्ह्यात वेळेत तक्रार नोंदविली आणि पोलिसांनी योग्य पाठपुरावा केला तर संपूर्ण रक्कम मिळू शकते हे अधोरेखित झाले आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Eknath Shinde Vs Sanjay Raut : 'बांबू' वरून शिंदे आणि संजय राऊतांची शिवराळ भाषा ABP Majha
Car Accident Maharashtra : मर्डरचा नवा पॅटर्न, 'घाल गाडी, टाक संपवून' ABP Majha
Special Report Pune Drugs : पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरी
Special Report Vidhan Sabha Election : मिशन विधानसभा, जागांसाठी दावा उभा ABP Majha
Special Report Pune Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणी हायकोर्टाचे सरकारला फटकार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
Blog
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement