एक्स्प्लोर
Advertisement
Jalna Daughter Killed Special Report: जालन्यात 'ऑनर किलिंग', वडिलांकडून पोटच्या मुलीची निर्घृण हत्या
खरंतर बापलेकीच्या नात्याला विशेष महत्व, मात्र याच नात्याला कलंकीत करणारी घटना जालन्यात घडलीय, जन्मदात्या बापानेच मुलीचा घात केला. मन सुन्न करणारी ही घटना काय आहे पाहूया. खोट्या प्रतिष्ठेपोटी समाजात होणाऱ्या बदनामीमुळ पोटच्या मुलीची बापाने चुलत्याच्या मदतीने हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आलीय, पिर पिंपळगाव गावात अल्पवयीन मुलीला फाशी देऊन मृतदेह जाळणाऱ्या या आरोपी बापाला आणि त्याच्या भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Eknath Khadse : नाथाभाऊंची घरवापसी का रखडली? भाजपच्या स्थानिक नेत्यांचा खोडा ?
Lok Sabha : आघाडी आणि महायुतीच्या जागांवरील उमेदवारांची घोषणा बाकी नेमका घोळ काय ? Special Report
Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले
School Timing Special Report : चौथीपर्यंतच्या शाळा आता 9 नंतर? शासनाच्या निर्णयाला पालकांचा विरोध
Special Report Bhaubandaki : महाराष्ट्राच्या राजकारणाची राजकीय खिचडी,कार्यकर्त्यांना संभ्रमाची फोडणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion