एक्स्प्लोर
भाजपची छत्री दुरुस्तीसाठी काँग्रेस कार्यालयात! पुणे काँग्रेस भवनासमोर मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम
पुण्यातील कॉंग्रेस भवनमधे राबवला जात असलेला खराब झालेल्या छत्र्या दुरुस्त करून देण्याचा उपक्रम सध्या सोशल मीडियावर चर्चेच विषय बनलाय. कॉंग्रेस सारख्या पक्षाने छत्री दुरुस्तीचा कार्यक्रम राबवावा का असा प्रश्न विचारला जातोय. खुद्द पुणे कॉंग्रेसमधेच याबाबत दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं . सोशल मीडियावर या उपक्रमाची टिंगल केली जात असली तरी याचा समाजातील गोर गरीब जनतेला फायदा होणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातोय .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha


























