एक्स्प्लोर
Advertisement
Darshana Pawar Case : इच्छा लग्नाची, हत्या दर्शनाची; बहाणा ट्रेकिंगचा आणि डाव किलिंगचा Special Report
एक हत्या... तीन राज्यांमधून पलायनाचा प्रवास... तपासासाठी ८ दिवस आणि आरोपी अखेर ताब्यात... हा प्रवास आहे राहुल हंडोरेच्या खतरनाक प्लॅनचा...एमपीएससी उत्तीर्ण होत, दर्शनाने सरकारी नोकरीत भविष्य घडवण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं... मात्र दर्शनाचा गळा घोटून राहुलनं तिचं आयुष्यच संपवलं... कारण होतं लग्नाची इच्छा... मात्र, तीन राज्य पालथं घालणाऱ्या राहुलच्या हातात बेड्या कशा पडल्या... पोलिसांनी त्याचा छडा कसा लावला... कोणकोणते क्लू वापरत पोलीस राहुलपर्यंत पोहोचले? पाहूयात या रिपोर्टमधून..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Team India Special Report | टीम इंडियाचे सेलिब्रेशन, मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम
Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर
Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report
Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report
Acharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion