एक्स्प्लोर
Advertisement
Barsu Ratnagiri Refinery Special Report : बारसू रिफायनरी प्रकरणात विरोधकांमध्येच फूट? जाणून घ्या
बारसू रिफायनरी प्रकल्पा संदर्भात स्थानिक आणि सरकार आमने-सामने आलेत... स्थानिकांचा जोरदार विरोध होत असतानाच सरकारने थेट शरद पवारांशी चर्चा करून उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत... उद्योग मंत्री उदय सामंत आणि शरद पवार यांच्यात या संदर्भात चर्चा झालीय... तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्याही फोनवरून चर्चा झालीय... तर दुसरीकडे आम्ही स्थानिकांसोबत आहेत, त्यांना प्रकल्प नको असेल तरी आम्ही त्यांना साथ देऊ, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतल्याचे संजय राऊत आणि विनायक राऊतांनी स्पष्ट केलीय.... दरम्यान, बारसू रिफायनरीसाठी आता माती परीक्षण केलं जातंय...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement