America Attack On Iran : अमेरिकेचं 'ट्रम्प' कार्ड, इराणवर सर्जिकल स्ट्राईक; अमेरिकेनं बाहेर काढलं 'ब्रह्मास्त्र' Special Report
America Attack On Iran : अमेरिकेचं 'ट्रम्प' कार्ड, इराणवर सर्जिकल स्ट्राईक; अमेरिकेनं बाहेर काढलं 'ब्रह्मास्त्र' Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर इरानवरच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेने आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढला. बी2 बॉम्बर या अत्याधुनिक विमानांनी इरानचे आणविकत तळ उध्वस्त केले. कोणत्याही देशाकडे नसलेल हे बॉम्बर विमान अमेरिकेच ट्रम्प कार्ड आहे. काय आहे ते विमानाची वैशिष्ट्य पाहूया. इजराईल आणि इरान मध्ये सुरू असलेल्या संघर्षात अखेर अमेरिकेने उडी घेतली. आणि आता या संघर्षाच रूपांतर. महायुद्धात होण्याची चिन्ह आहे. अमेरिकेने इजराईलच्या बाजूने युद्धात उडी घेतली त्यामुळे साहजिकच इजराईलच पारडं जड झालं. त्यात अमेरिकेकडे जगातली अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेकडे जगातल्या कोणत्याही देशाकडे नसलेलं बी2 बॉम्बर विमान. या बी2 बॉम्बर विमानांनी अमेरिकेहून इरानच्या दिशेन कूच केली आणि काही तासात इरान मधल्या अणवस्त्र तळांवर हल्ला चढवला. आता बी2 बॉम्बर विमानांची वैशिष्ट्य काय आहे ती पाहूया. बी2 बॉम्बर हे अमेरिकेच अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. अमेरिकेचे आक्रमक भूमिकेमुळे इरान समोरची आव्हान आता वाढली इजरायली हल्ल्याना उत्तर देताना आता अमेरिकेचे हल्ले इरान कसं थोपवत आणि बी2 बॉम्बर सारख्या विमानांचा सामना कसं करत हे पाहणं महत्त्वाच ठरेल.
All Shows

































