एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya 712 : विमा कंपनीच्या कॉल सेंटरकडून शेतकऱ्यांना अजब उत्तर : 10 सप्टेंबर 2023
पाऊस पडत नसल्याने पिकं मातीमोल होत आहेत. अशातच पीक विमा मिळाल्यास काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण शेतकऱ्यांच्या यांच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याचं काम पीक विमा कंपन्याच्या कॉल सेंटरकडून सुरु आहे. कारण शेतकऱ्यांना कॉल सेंटरकडून मिळणारे उत्तर संभ्रम निर्माण करणारे आहे. सोबतच सरकारचा कोरडा आणि ओला दिवसाचा नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement