एक्स्प्लोर

Sanjay Raut Majha Katta Uncut : शिंदेंसोबत अयोध्येत भेट ते राज-उद्धव युती, राऊतांचा बेधडक माझा कट्टा

Sanjay Raut Majha Katta Uncut : शिंदेंसोबत अयोध्येत भेट ते राज-उद्धव युती, राऊतांचा बेधडक माझा कट्टा

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

स्वर्गाला नरक बनवल्याचा आरोप अनेक वेळेला राजकारणांवरती होतो आणि ते ब्रेकिंगचा विषय सुद्धा होतात. पण नरकामधला स्वर्ग शोधत तुरुंगामधल्या वास्तव आपल्या रोकठोक शैलीमध्ये मांड. एकच नेता सातत्याने चर्चेत आहे आणि ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत. हा रोकठोकपणा जसा त्यांच्या सामना मधल्या अग्रलेखामधून उमटतो तसाच त्यांच्या रोजच्या धारधार बोलण्यामधून सुद्धा आपल्याला दिसतो. स्वतः पत्रकार असल्यामुळे रोज माध्यमांमध्ये नेमकी कसली ब्रेकिंग न्यूज होईल हे त्यांना चांगलच ठाऊक आहे आणि त्यामुळे आजही आपल्या गप्पांमधून काहीतरी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी माझा कट्ट्यावरती आलेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत. विरोधकांना अंगावरती घेणारा आणि प्रसंगी विरोधक. कारणामध्ये सध्या पुन्हा एकदा चर्चा ठाकरे ठाकरे आणि संजय राऊतांचे त्यामधल जे काही चालू असेल ते याच्याबद्दलची आहे त्या ठाकरेंच काय चाललय याच्याकडे जाण्यापूर्वी हा जो नरकातला स्वर्ग तुम्हाला सापडला ज्याच प्रकाशन आठ दहा दिवसांपूर्वी झालं तर हा नरतातला स्वर्ग तुम्हाला कसा सापडला या नरतातल्या स्वर्गामध्ये मला राज्य करता. म्हणून तो तुरुंग आहे. त्याच्यामुळे त्या संकल्पनेमध्ये कोणीही सुखाने राहू शकत नाही. तो नरक असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तो नरक पाहून आलेलो आहे. अनेकदा आमच्या सारख्यांना राजकीय अटका होत असतात. पण त्या पोलीस स्टेशनच्या उमरठ्यापर्यंत असतात. आम्ही गेलो, बसलो, लगेच जामीन झाला किंवा अटकपूर्व जामीन झाला. कोर्टात गेलो, कोर्टासमोर उभे राहिलो, जस ताबडतोब आम्हाला जामीन देतो, आम्ही तिथून बाहेर पडतो, पण जेव्हा प्रत्यक्षा मध्ये पोलीस कोठडी असेल, मध्यवर्ती कारागृह असेल, तिथे जेव्हा जायचा प्रसंग एखाद्यावर येतो, तेव्हा कितीही मोठा बलदंड माणूस असूद्या, तो लटपटतो, थरथरतो आणि त्याला असं वाटत की आता आपलं जीवन संपलं, आपण परत येणार नाही. ही एक मानसिकता तयार हो तो खचून जातो म्हणून ते सगळे लोक आमचे जे पक्ष सोडून गेले, निष्ठावंत वगैरे म्हणवणारे त्यासाठीच गेले, एकनाथ शिंदे असतील, वायकर असतील त्यांच्या बरोबर 40 50 60 लोक आहेत गेले, इतर पक्षाचे लोक आहेत, अजित पवार हे त्या भीतीने लटपटले आणि त्यांनी शेवटी पक्षांतराचा मार्ग निवडला, पण आम्हाला अस वाटल माझ्यासारख्या माणसाला आपण. शिवसेनेच्या माध्यमातून किंवा बाळासाहेब ठाकऱ्यांच्या माध्यमातून चांगल आयुष्य आतापर्यंत जगलो आणि जर या संघर्षाच्या काळामध्ये माझ्या वाट्याला काही अधिक कडवट संघर्ष आला असेल ज्याला आपण यातना स्वीकारल्या पाहिजे हे आपल्याला किंमत मोजायला पाहिजे आणि त्या भूमिकेतून आम्हाला तुरुंगात पाठवल आणि मी रडलो नाही हे पुस्तक जेव्हा कराना सुरुवातीला वाचायला दिलं कार्यक्रमाच्या आधी तर त्यांची एका ओळीची कॉमेंट फार चांगली आहे. आणि ती पुस्तक झाल्यावरती कार्यक्रमासाठी मी त्यांना सांगितलं आपला या तारखेला कार्यक्रम आहे सत. हे सगळं तुम्ही डोळसपणे पत्रकार म्हणून हे अनुभवायला पाहिजे, पाहायला पाहिजे. कोणाला सांगता तुम्ही? आणि मला नाही अनुभवायचं, नाही माझ्या वाट्याला आलं मी ते अनुभव कारण मी रडून काय करणार? माझी जी प्रतिमा आहे ते खंबीर माणूस म्हणून आहे. हा झुकत नाही. हा लढतो त्या प्रतिमेला तडा जाईल असं मी वागू शकत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एक मेसेज देण्यासाठी की मी घाबरत नाही हे सांगण्यासाठी. ती संधी मला मिळत असेल तर मी कशा करता ती संधी सोडून माझ्या पक्षाला एक स्पेस मिळते मीडिया मध्ये शिवसेनेला तर ती मी घेतली पाहिजे माझ्या पद्धतीने आम्ही आणि हात कोण जोडतात ज्यांच्याकडे प्रश्नांना उत्तर नाहीत ते हात जोडतात माझ्याकडे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आहेत त्याच्यामुळे मी हात जोडणार नाही पण अस आहे की त्यामुळे जे काही घडतं जे काही वाईट घडतं त्या सगळ्याला तुमचं बोलणं जबाबदार आहे. असं असं मला एखादं उदाहरण दाखवून द्या, अरे शिवसेना जे अक्खी फुटून तिकडे गेली तर त्या सगळ्यांच तर पहिलं लक्ष तुम्हीच होतात नारे मी असणारच लक्ष निष्ठावंत आहे ना मी एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र तो मला सांगा होता माझ्याबरोबर चल म्हणून मी म्हटलं तू पण जाऊ नकोस तुम्ही कशा करता जाताय अयोध्येला आम्ही एकत्र होतो अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा. त्यानंतर ते गेले तेव्हा माझ्या खोलीमध्ये येऊन ते मला कन्विन्स करत होते तुम्हाला माहिती होत ते जाणार आहे ते पण मग तरी त्यातन प्रश्न येतो पक्ष गाफील का राहिला पक्ष क ते घाबरूनच गेले ना मला ते म्हणाले की आमच तुरुंगात जायच वय नाही मी पुस्तकात लिहिल ते हे माझं तुरुंगात जायच वय नाही आता मला नातवंड झाली मी म्हटल आता मलाही नातवंड झाली म्हणून ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष दिल आहे. त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकऱ्यांची प्रतारण्या केल्यासारखं होईल आणि तुम्ही सुद्धा धीर धरा शांत रहा. आणि घाबरू नका. आता हे जेव्हा मी सांगतो तेव्हा माझ्या म्हणे पक्ष फुटला का? हे डरपोक लोक आहेत म्हणून गेले आणि डरपोक माणूस कायम शूर माणसावरती हल्ला करत असतो. शब्दान तुम्ही जर सगळे थांबला असतात. आता काय आहे? आता कोणाला राजकीय माणसाला हात लावायची ईडीला भीती वाटतेय? याचं कारण आता राजकीय स्थिती बदललेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेत विरोधी पक्ष नेता आलाय तो आवाज उठवतो. माणसामध्ये संयम नसेल आणि माणूस मोहात वाहत गेला हे सत्तेच्या मोहात वाहत गेले आणि घाबरले सुद्धा पण राजकारण हे कायम चंचल आहे लोकशाही बहुमत ही चंचल गोष्ट आहे ती कधी एका जागी स्थिर नसते यांना कळत नाही आता या पुस्तकामध्ये पुस्तक म्हणजे वेगवेगळे किस्से अनुभव यांच एकत्र गुंफण आहे तुम्हाला त्यात महणजे त्या दिवसांमध्ये एकूण किती दिवस? अनिल देशमुखांबरोबर तो त्याचा सहकारी होता, तरुण मुलगा होता, विचाराला नाहक अडकवल, माझ्याबरोबर अनेकांना अडकवल किंवा इतर लोकांबरोबर अडकवल, त्याला अडकवल तर तो म्हणजे आमचा सगळ्यांचा एक आतमध्ये आधार होता, जेलची यंत्रणा समजून घ्यावी लागते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर, जस मला एक प्रसंग माहिती आहे की या तिलकणामध्ये अनेक. म्हणतात, त्याला तुम्ही नावत नाही, आम्ही पण त्याना, अरे या बाबाला बोलव, त्या बाबाला बोलव, पेडणेकर बाबाला बोलव, कारण तुरुंगात पूर्वी काय असायचं, तुरुंगामध्ये संपर्क होत नव्हता कुटुंबाशी लांब लांब तुरुंग असायचे ब्रिटिश काळामध्ये, मग तो जो शिपाई असतो तो तुमचा बाप असतो, तोच तुमची आई असते, तुम्ही त्याला बाबा म्हणता, तो तुम्हाला बापासारखी सेवा करतो तुमची, आम्ही त्याला बाबा म्हणतात सगळे बाबा, तर ते म्हणले बाबा उद्या माझ्या नाश्त्याला काय आहे, मला उद्या. हे नरकातला स्वर्ग नाव कोणी दिलं माहिती आहे का अविनाश भोसलेनी दिलं अच्छा तर अवस्था तुरंगातली एवढी वाईट असते एक पाऊस जर पडला मोठ. लेप्टो बिप्टो सारखे आजार होतात त्याच्यामध्ये इतकी घाण असते तरी पण घरचे लोक आलेत म्हणून गेलो तर बघतो ते हे जे दहा नंबरच्या यार्ड मध्ये बिचारे हे लोकांमध्ये यांच्या बॅरेक मध्ये जास्त पाणी होत असं झालं आणि सगळे लोक त्या कठड्यावरती उभे आहेत सगळे सगळे प्रमुख लोक तिथे होते ना त्यावेळेला तर नंतर येताना मी असं म्हणालो. घेत नाही, इमोशनल वगैरे गोष्टी की आपण घरापासून लांब आहोत, फक्त भिंती दिसतात, फक्त भिंती दिसतात तिथे, तुम्हाला तिकडे दुसर काही दिसत नाही, त्याच्यामध्ये मी एक लिहिला आहे, आम्ही तर मी अर्ज केला की मी हार्टचा पेशंट आहे, मला थोड चालणं गरजेच आहे, तुम्हाला थोडी चालण्याची परवांगी द्या, तुम्ही अबू जिंदाल. माझ्या बाजूच्या माझ्या बाजूला एक हे होत बनवलेलं बरक आहे नऊ नंबर त्याचा उल्लेख मी केला आहे ते रोज त्याची डागुजी करतात रोज स्वच्छता करतात लाईट चेक करतात त्याच शूटिंग करतात ते का माहिती आहे ती निरव मोदीसाठी तयार केलेली आहे आणि ब्रिटिश न्यायालयाला ते पाठवायच. जेव्हा निरो मोदी येईल तेव्हा त्याचे तो कोणत्या बॅरॅकमध्ये राहणार आहे? तिथे मानवी मूल्यांच, अधिकारांच उल्लंघन? 

All Shows

माझा कट्टा

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget