Majha Katta With Chhagan Bhujbal: 75 व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांच्यासोबत खास संवाद, माझाकट्टा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आज भुजबळ खऱ्या अर्थानं बाहेर पडले.. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भुजबळांवर केईएममध्ये उपचार सुरु होते...मात्र आज भुजबळ रुग्णालयातून आपल्या घरी परतलेत.यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांच्या विनोदबुद्धीचा सगळ्यांनाच प्रत्यय आला.. उद्धव ठाकरेंशी 25 वर्षांचे ऋषानुबंध असल्यानं पंकज भुजबळांनी मातोश्रीवर भेट घेतल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.. तसंच जामिनानंतरचा पहिलाच फोन शरद पवारांनी केल्याचंही त्यांनी सांगितलं... लवकरच राजकारणात सक्रीय होण्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले...बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात होते,,,मात्र सुप्रीम कोर्टानं कलम-४५ रद्द केल्यानं भुजबळांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला..
All Shows




























