एक्स्प्लोर
Vote Jihad Row: 'महाराष्ट्रामध्ये मतचोरी की वोट जिहाद?', BJP नेते Amit Satam यांचा गंभीर आरोप
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये 'वोट जिहाद' झाल्याचा गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 'महाराष्ट्रामधल्या पाच मतदारसंघांमध्ये मतचोरी झाली की वोट जिहाद झाला?', असा थेट प्रश्न अमित साटम यांनी विचारला आहे. त्यांनी धुळे (Dhule), बीड (Beed), अमरावती (Amravati), मुंबई उत्तर मध्य (Mumbai North Central) आणि मुंबई उत्तर पूर्व (Mumbai North East) या मतदारसंघातील विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे मुस्लिम दुबार मतदारांच्या संख्येपेक्षा कमी असल्याचा दावा केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते केदार दिघे (Kedar Dighe) यांनी भाजपला प्रतिप्रश्न केला आहे. भाजपचा मतदार याद्यांवर अभ्यास असूनही त्यांना दुबार मतांची माहिती होती, तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही, असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, कोणत्याही धर्माची दुबार मते असोत, ती रद्द झालीच पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















