City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 26 ऑगस्ट 2024 : ABP Majha
संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांची आंदोलनं, कालच्या मोदींच्या दौऱ्यादरम्यान दानवेंनी मोदींविरुद्ध केलेल्या आंदोलनाचा घेतला बदला...
पुण्यात महायुतीच्या नेत्यांमध्ये बेबनाव, भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरून मुळीक आणि टिंगरेंची एकमेकांवर टीका, अजितदादा म्हणाले, कार्यक्रम वरच्या पातळीवर ठरला...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्त्वात, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय मात्र निवडणुकीनंतर, भाजप खासदार अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी रात्रभर मुंबई-गोवा महामार्गाची डागडूजी, थातुरमातुर कामं करुन किती दिवस काढणार असा प्रश्न...
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, दीर्घ आजाराने हैदराबादमधील किम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक, मुंबईच्या जागांवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता
बदलापूर अत्याचार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलीस आयुक्तांसह अधिकारी उपस्थित
महिला अत्याचार रोखण्यासाठी सर्व शाळांमध्ये पॅनिक बटण बसवणार,शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती..बदलापूर घटनेतल्या आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..
सगळे कार्यक्रम
![City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 10 डिसेंबर 2024 : 08 AM ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/151d389f7fcb7f6c5debfea008ada760173384755799190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/26/caf3be743c2d236c9c07140455e76b75172466054610890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/07/91bc87ceefd491d43a6d2c6152082840171774323502490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/c8ff168eaae2d5e26930c208cde49a4e171765974396190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/29/4d6fdd32868bd21653f80846a6afac45171700159616990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)