एक्स्प्लोर

Anandache Pan |  'काळ्यामाळ्या भिंगोळ्या' लेखक कृष्णात खोत यांची नवीन कांदबरी

Anandache Pan |  'काळ्यामाळ्या भिंगोळ्या' लेखक कृष्णात खोत यांची नवीन कांदबरी 

हे देखील वाचा

संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस, ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या!

पुणे :  पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj)  पालख्या दाखल होणार आहे. शिवप्रतिष्ठानच्या (Shiv Pratishthan) धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide)  यांच्या 'शिवप्रतिष्ठान'ला एक नोटीस पाठवली आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे नोटीसीत म्हटले आहे. 

संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात.  तसंच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असं आळंदी देवस्थानच्यावतीने  सांगण्यात आले आहे.  यापूर्वी भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणल्याने आणि तेढ निर्माण करणारी भाषण केली होती,  त्यावरून  गुन्हा दाखल झाला होता.   यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची  नोटीस दिली आहे.  

सगळे कार्यक्रम

आनंदाचे पान

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Drone : मनोज जरांगेंच्या घरावरील ड्रोन द्वारे टेहाळणीची चौकशी होणार?Ramdas Athawale : Rahul Gandhi हिंदूंना दहशतवादी म्हणाले ते स्वत:च दहशतवादी - रामदास आठवलेABP Majha Headlines : 1PM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
Manoj Jarange : मध्यरात्री घराभोवती ड्रोनच्या घिरट्या, मराठा आंदोलक धास्तावले; मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
मध्यरात्री घराभोवती ड्रोनच्या घिरट्या, मराठा आंदोलक धास्तावले; मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमतातून जलजीवन मिशनमध्ये मोठा भ्रष्टाचार; सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप 
कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमतातून जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार; सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच आरोप 
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Akshay Kumar Helps Jackky Bhagnani :  फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले?  अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले? अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
Embed widget