Continues below advertisement
Weather
पुणे
पावसाचा जोर ओसरला; पुण्यात दोन दिवस यलो अलर्ट, कोकणात मुसळधार अन्य भागांत पावसाचा जोर कमी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
बातम्या
विदर्भात पावसाचा कहर! वीज कोसळून चार जणांचा मृत्यू, तर 5 जण जखमी; पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी प्रवाहित, बळीराजाला कृषी विद्यापीठाचा महत्वपूर्ण सल्ला
बातम्या
पेट्रोलचा टँकर मातीत फसला; अमरावती ते मुंबई विमान उड्डाण ऐनवेळी रद्द, अमरावती विमानतळावर प्रवाशांचे हाल
महाराष्ट्र
मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, आज पावसाची स्थिती कशी असणार?
महाराष्ट्र
प्रशासनाने अलर्ट राहावं, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा
जालना
जालन्यात सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू; पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले
मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मंत्रालयात शुकशुकाट, पावसाचा रेड अलर्ट, कर्मचाऱ्यांनी चार वाजताच मंत्रालय सोडलं
पुणे
बारामतीत आभाळ फाटलं, निरा डावा कालवा सुद्धा फुटला; घरात, शेतात पाणीच पाणी; पालखी महामार्ग पाण्याने तुंबला
पुणे
जुन्या बांधकामाची भिंत कोसळून 75 वर्षीय महिलेचा मृत्यू, पुण्यातील दौंडमध्ये राज्यातील पावसाचा पहिला बळी
मुंबई
मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा; पुढील 3 ते 4 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई
गाजावाजा करत मेट्रो-3 लाइनचं उद्घाटन केलं, पावसाच्या पाण्याने पितळ उघडं पडताच प्रशासन म्हणालं....
बातम्या
पहिल्या पावसातच मुंबई तुंबली, अनेक शहरांची दाणादाण; ठाणे, रायगड रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट; प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement