Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?

राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?

Continues below advertisement

temperature update

Continues below advertisement
1/9
राज्यातील बहुतांश भागात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे.
2/9
अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट नोंदवली जात आहे.
3/9
मुंबई, पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे.
4/9
महाराष्ट्राच्या काही भागांत पुढील 3 दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर विशेष बदल राहणार नाही.
5/9
विदर्भातील बहुतांश भागांत पुढील 5 दिवसांत किमान तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे, त्यानंतरही पुढील दिवसांत मोठा बदल होणार नाही.
Continues below advertisement
6/9
मध्य महाराष्ट्र, तळ कोकणात पुढील 3 दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
7/9
आज मुंबई (CLB) 23.2°C मुंबई (SCZ) 19.6°C रत्नागिरी 21.2°C
8/9
तर अहल्यानगर 13.4°C जळगाव 11.0°C ज्यूड (Jeur) 12.0°C कोल्हापूर 19.4°C महाबळेश्वर 15.7°C नाशिक 13.8°C पुणे 14.4°C सांगली 18.0°C सातारा 16.0°C सोलापूर 19.0°Cवर होते.
9/9
छत्रपती संभाजीनगर 14.4°C नांदेड (AMS) 14.0°C धाराशिव 16.0°C परभणी 14.5°C विदर्भ अकोला 13.5°C अमरावती 13.1°C ब्रम्हपुरी 16.4°C बुलढाणा 15.0°C चंद्रपूर 15.6°C नागपूर 13.5°C वर्धा 14.2°C यवतमाळ 12.5°C
Sponsored Links by Taboola