एक्स्प्लोर

अँड्रॉइड फोनच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता 'आयफोन', या मॉडेलवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

Iphone 11: तुम्हाला देखील आयफोन खरेदी करण्याची इच्छा आहे आणि मात्र कमी बजेट मुळे तुम्हाला हे शक्य होत नाही आहे. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही Android च्या बजेटमध्ये आयफोन खरेदी करू शकता.

Iphone 11: तुम्हाला देखील आयफोन खरेदी करण्याची इच्छा आहे आणि मात्र कमी बजेट मुळे तुम्हाला हे शक्य होत नाही आहे. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही Android च्या बजेटमध्ये आयफोन खरेदी करू शकता. होय, हे अगदी खरे आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart ) iPhone 11 वर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. हा मोबाईल फोन खरेदी करताना तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. नेमकी काय आहे ही ऑफर हे जाणून घेऊ...

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Iphone 11 Offer Flipkart), iPhone 11 चा 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 38,999 रुपयांना विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. तसे बाजारात आयफोनची किंमत 45,900 रुपये आहे. याशिवाय तुम्हाला इतर ऑफर्सचा लाभही दिला जात आहे, त्यानंतर या फोनची किंमत आणखी कमी होईल.

Iphone 11 Offer Flipkart: ही आहे खास ऑफर 

तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने पैसे देऊन iPhone 11 खरेदी केल्यास तुम्हाला 5% सूट मिळेल. याशिवाय स्मार्टफोनवर 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा लाभ मिळत असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. लक्षात ठेवा जेव्हा तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तेव्हाच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळेल. या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही Android स्मार्टफोनच्या बजेटमध्ये स्वतःसाठी आयफोन खरेदी करू शकता.

Iphone 11 Offer Flipkart: iphone 11 स्पेसिफिकेशन 

आयफोन 11 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात A13 बायोनिक प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी यात मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 12-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iPhone 11 मध्ये तुम्हाला 6.1-इंचाचा Liquid Retina HD Plus डिस्प्ले मिळेल.

या स्मार्टफोन्सवर देखील मिळत आहे चांगल्या ऑफर्स

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून (Flipkart ) तुम्ही Oppo K10 5G 16,249 रुपयांमध्ये, Motorola Edge 30 22,249 रुपयांमध्ये, Oppo F21 pro 16,999 रुपयांमध्ये, Poco M4 5G 10,999 रुपयांमध्ये, Realme 10 Pro Plus 5G  92,949 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या सर्व स्मार्टफोनवर तुम्ही 2 ते 4 हजार रुपये वाचवू शकता.

इतर महत्वाच्या बातम्या: 

What is GB WhatsApp : डिलीट केलेले मेसेजही 'या' व्हॉट्सअॅपवरून वाचता येतात, GB WhatsApp तुमच्यासाठी किती आहे सुरक्षित?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget