एक्स्प्लोर

OIS In Mobile Camera : Optical Image Stabilization म्हणजे काय ? ते नेमके काय काम करते?

आता OIS सपोर्ट असलेले कॅमेरे मोबाईल फोनमध्ये उपलब्ध आहेत. आजकाल कोणताही स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनी त्यात OIS सपोर्ट असलेले कॅमेरे यूजर्जकरता देते. पण OIS म्हणजे काय? ते नेमके काय काम करते?

What is OIS In Mobile Camera? : मोबाईलचा वापर आता सर्वत्र वाढतच आहे. त्यामुळे कंपनी अनेक अपडेट्स फोनमध्ये देत आहे. लोकांचे टेक्नाॅलाॅजीतील ज्ञान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यांच्यासाठी काय चांगले आहे काय नाही हे त्यांना आता समजू लागले आहे. काळासोबत स्मार्टफोन्सही बदलत आहेत आणि त्यांच्यासोबत असे तंत्रज्ञान दिले जात आहे ज्यामुळे गोष्टी अधिक सोप्या आणि चांगल्या होतात. पूर्वी अगदी सामान्य पद्धतीचे कॅमेरे फोनमध्ये वापरले जात होते. मात्र आता OIS सपोर्ट असलेले कॅमेरे मोबाईल फोनमध्ये उपलब्ध आहेत. आजकाल कोणताही स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनी त्यात OIS सपोर्ट असलेले कॅमेरे यूजर्जकरता देते. पण OIS म्हणजे काय? ते नेमके काय काम करते? जाणून घेऊयात सविस्तर.

OIS म्हणजे नेमके काय?

OIS म्हणजे  ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन. अगदी सोप्या भाषेत जर समजून सांगायचे झाले तर याच्या मदतीने कोणत्याही फोटोला स्टॅबिलायझ म्हणजेच स्थिर करता येते. काही वेळेस आपण स्मार्टफोनच्या मदतीने फोटो काढतो. अशा वेळेस आपण प्रोफेशनल फोटोग्राफर नसल्या कारणाने फोटो क्लिअर येत नाही. पण OIS सपोर्टमुळे फोटो खराब होत नाही कारण हे तंत्रज्ञान कॅमेऱ्याची हालचाल अ‍ॅडजस्ट करते ज्यामुळे फोटो बरोबर आणि आपल्याला हवा तसा येतो. हे सर्व काही लेन्सचा मदतीने होते.

ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन म्हणजे अस तंत्रज्ञान आहे. कॅमेरा मध्ये अशा लेन्स फिट केलेल्या असतात कि तुमचा फोटो काढताना हात हलला तर कॅमेरा लेन्स त्या विरुद्ध दिशेला फिरवतात व तुमचा फोटो जास्तीत जास्त क्लिअर येण्यास मदत होते.

OIS आणि EIS मध्ये काय फरक आहे? तुमच्याकरता चांगले कोणते? (What Is The Difference Between OIS And EIS? Which One Is Better For You?)

अनेक लोकांना OIS आणि EIS यातील नेमका फरक काय आहे, हे माहित नाही. OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन जे हार्डवेअर आधारित तंत्रज्ञान आहे तर EIS म्हणजे इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन जे सॉफ्टवेअर आधारित तंत्रज्ञान आहे.  EIS मध्ये साॅफ्टवेअरच्या मदतीने फोटो स्थिर केले जातात. तर OIS मध्ये  हार्डवेअरच्या मदतीने फोटो स्थिर म्हणजेच स्टॅबिलायझ केले जातात. या दोन्हीमध्ये तुलना केली तर OIS सर्वोत्कृष्ट आहे. मोबाईलच्या सर्व कंपन्या  OIS Technology देतात. 

इतर महत्वाच्या बातम्या

X New Feature : X (Twitter) मोठा निर्णय! शासकीय ओळखपत्राने होणार आयडी व्हेरिफिकेशन, लवकरच फिचर्स येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget