एक्स्प्लोर

Smartphone: नवीन फोन विकत घेण्याचा विचार करताय? जुलै महिन्यात जबरदस्त स्मार्टफोन्स होत आहेत लाँच, जाणून घ्या किमत

तुमच्यासाठी किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणीसाठी नवीन फोन विकत घेण्याचा विचार करताय का? जुलै महिन्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स बाजारात लाँच करण्यात येणार आहेत.

Upcoming Smartphone July 2023: सध्या स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. पुढील महिन्यात अर्थात, जुलैमध्ये काही स्मार्टफोन्स कंपन्या भन्नाट फिचर्सचे फोन बाजारात आणत आहेत. यामध्ये Nothing Phone 2  आणि Oneplus Nord 3 सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. यामुळे नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

या स्मार्टफोन कंपन्या आपल्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर मोबाईल लाँच इव्हेंटला लाईव्ह दाखवतात. तुम्हाला हे इव्हेंट घरी, प्रवास कुठेही बसून पाहता येऊ शकतात. या चॅनेलच्या माध्यमातून नवीन फोनविषयी सर्व माहिती मिळू शकते. यासोबत तुम्हाला ऑफर आणि डिस्काउंटबद्दलही सविस्तर माहिती मिळू शकते. जर तुम्हाला वेळेत स्मार्टफोन हवा असेल, तर प्री बुकिंग करण्याचा ऑप्शन उपलब्ध आहे. तर चला मग पुढील महिन्यात लाँच (Upcoming Smartphone July 2023) करण्यात येणाऱ्या काही भन्नाट स्मार्टफोन्सविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जुलै महिन्यात लाँच करण्यात असलेले स्मार्टफोन्स  

जुलै महिन्यात काही स्मार्टफोन कंपन्या आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम  मोटोरोला कंपनीचा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन 3 जुलै रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनी मोटोरोला Razr 40 सिरीजच्या स्मार्टफोन्सला लाँच करणार आहे.  

1. IQOO Neo 7 Pro स्मार्टफोन- 3 जुलै 2023 
2. Oneplus Nord 3 आणि CE 3- 5 जुलै 2023 
3. Realme Narzo 60 सिरीज- 6 जुलै  2023
4. Samsung M34 5G- 7 जुलै 2023
5. Nothing Phone 2- 11 जुलै 2023

या तीन भन्नाट स्मार्टफोनविषयी यूजर्सना उत्सुकता

सध्या बाजारात अनेक कंपन्याचे स्मार्टफोन विक्रीसाठी बाजारात येतात. परंतु बहुतांश लोकांना Nothing Phone2 आणि One Plus Nord3  या फोनबद्दल उत्सुकता आहे. याचं कारण या स्मार्टफोनविषयी लोकांना प्रचंड आकर्षण आहे. विशेषत: Nothing Phone2 च्या आकर्षक डिझाईनविषयी लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. कंपनीने स्मार्टफोनचे काही तपशील शेअर केल्याचं समोर आलं आहे. परंतु अजूनही स्मार्टफोनचा कॅमेरा आणि डिझाइनविषयी पूर्ण खात्री नाही. हा स्मार्टफोन जवळपास 40 हजार रूपयांपर्यंत मिळू शकतो. 

Nothing Phone2 फोनमध्ये 6.7 इंच  OLED डिस्प्ले उपलब्ध करून दिला आहे.
Nothing Phone2 फोनमध्ये ड्युल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Nothing Phone2 फोनमध्ये Snapdragon 8+ Gen चिपेसट आहे.
Nothing Phone2 फोनमध्ये  4700mAh इतक्या क्षमतेची बॅटरी दिली आहे.
Nothing Phone2 फोनमध्ये Swedish House Mafia Glyph Sound सपोर्ट मिळणार आहे. यामुळे साऊंडची गुणवत्ता वाढली आहे. याचा यूजर्सना संगीत ऐकताना अनुभव मिळणार आहे.

Oneplus Nord 3 स्मार्टफोनविषयी 

Oneplus Nord 3 या स्मार्टफोनविषयीसुद्धा लोकांना प्रचंड आतुरता आहे.  या फोनमधील भन्नाट फिचर्स व गुणवत्तेविषयी लोकांमध्ये प्रचंड क्रेज आहे.
Oneplus Nord 3 मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
Oneplus Nord 3 मध्ये  120hz  इतका डिस्प्ले मिळू शकतो.
Oneplus Nord 3 मध्ये 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. टिपस्टर अभिषेक यादव यांच्या माहितानुसार, कंपनी हा फोन दोन प्रकारच्या स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करू शकते. जसे की, यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज व 12GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजचा समावेश आहे.  या टिपस्टरच्या म्हणण्यानुसार, या स्मार्टफोनची किंमत 32,999 आणि 36,999 रूपये इतकी असू शकते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

50 मेगापिक्सल कॅमेरा, 6.5 इंचाचा FHD Plus डिस्प्ले; Oneplus Nord 3 चे फीचर्स लीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget