एक्स्प्लोर
‘या’ 8 स्मार्टफोनवर 6 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट
1/9

सॅमसंग गॅलेक्सी J5 – 12 हजार 390 रुपये किंमतीच्या या स्मार्टफोनवर 1 हजार 50 रुपयांची सवलत मिळत असून, नवीन खरेदी किंमत 11 हजार 340 रुपये आहे.
2/9

मोटो X स्टाईल – फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर 6 हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 26 हजार 999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 20 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
Published at : 15 Aug 2016 08:18 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























