एक्स्प्लोर

iOS vs Android : ...यासाठी Android डिव्हाईस iOS च्या मागे आहेत; जाणून घ्या याची पाच कारणं

iOS vs Android : यूजर्ससाठी परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये iOS Android ला मागे टाकते.

iOS vs Android : बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञानानुसार अनेक गॅजेट्स मध्येही बदल होत गेले. यामध्ये तसं पाहायला गेलं तर, अँड्रॉईड (Android) आणि आयफोन (iPhone) या दोन्हीचे यूजरबेस वेगवेगळे आहेत. काही लोकांना ॲपलचे महागडे आयफोन आवडतात तर काही यूजर्सची पहिली पसंतीची अँड्रॉईड स्मार्टफोन असते. अशा परिस्थितीत काही लोक असे आहेत की ज्यांना त्यांच्यासाठी कोणता स्मार्टफोन योग्य आहे हे कळतच नाही. किंवा ठरवता येत नाही. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशीच काही पाच कारणं सांगणार आहोत ज्यामुळे आयफोनने अँड्रॉईडला मागे टाकलं आहे.

परफॉर्मन्स

कोणत्याही यूजरसाठी त्या फोनचा परफॉर्मन्स फार महत्त्वाचा असतो. यामध्येच iOS ने Android ला मागे टाकलं आहे. ॲपलच्या आयफोनमध्ये अतिशय फास्ट चिपसेट देण्यात आला आहे, तर अँड्रॉईडमध्ये आढळणाऱ्या चिपसेटमध्ये इतका फास्ट स्पीड मिळत नाही. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही बाबतीत आयफोन चिपसेट खूप वेगवान आहेत.

नियमित अपडेट मिळतात

अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमसह येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये नियमित अपडेट नसणे ही फार मोठी समस्या आहे. पण, iOS च्या बाबतीत असे होत नाही. हे Apple द्वारे वेळोवेळी अपग्रेड केलेल्या फीचर्ससह अपडेट केले जातात.  

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर

Android च्या तुलनेत, iOS मध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही मजबूत आहेत. पण, आयफोन कंपनीचा असा दावा आहे की, ते आपल्या सर्व गॅजेट्समध्ये सर्वात बेस्ट इकोसिस्टम प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे यूजर्सना वेगवेगळे फीचर्स अनुभवण्याचा आनंद मिळतो. 

सुरक्षितता वैशिष्ट्ये

आयओएस म्हणजेच आयफोन ऑपरेटिंग सिस्टीम सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत अँड्रॉईडपेक्षा खूप पुढे आहे. असे मानले जाते की, तुमची वैयक्तिक माहिती Android पेक्षा iPhone मध्ये सुरक्षित आहे. यामुळे Android  पेक्षा आयफोन फार वेगळे ठरतात. 

अॅडव्हान्स कॅमेरा क्वालिटी

जरी Android स्मार्टफोन 200MP पर्यंतच्या कॅमेऱ्यांसह येतात. पण, क्वालिटी आणि कॅमेरा फीचर्सच्या बाबतीत iOS अजूनही पुढे आहे. यामध्ये अनेक अप्रतिम कॅमेरा फीचर्स देखील देण्यात आले आहेत जे अँड्रॉईड मध्ये अद्याप तितके अपडेट झालेले नाहीत. 

टेक्नॉलॉजी सपोर्ट 

iOS ची टेक्नॉलॉजी Android फोनपेक्षा फार वेगळी आणि फास्ट आहे. यामुळे आयफोन यूजर्स आपोआप या आयफोनकडे वळतो. यांसारखीच काही वैशिष्ट्य आहेत ज्यामुळे आयफोन हे अॅंड्रॉईड फोनपेक्षा वेगळे ठरतात. 

महत्त्वाच्या बातम्या :

Infinix Smart 8 HD 9 हजारांचा फोन आता फक्त 1300 रुपयांत; पैसे वाचवण्यासाठी काय करावं लागेल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget