एक्स्प्लोर

Whatsapp Feature : Whatsapp चे हे सिक्रेट फिचर्स तुम्हाला माहितीये का? नसेल तर लगेच माहिती करुन घ्या!

Whatsapp Feature : तुम्ही सर्व जण व्हॉट्सअॅप वापरत असाल, पण असे अनेक फीचर्स असतील जे तुम्हाला माहित नसतील. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या काही टॉप फीचर्सबद्दल सांगणार आहोत. जे फिचर्स तुम्हाला माहित असायला हवेत.

Whatsapp Feature : आज व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात मोठे (Whatsapp)  मेसेजिंग अॅप आहे. जगातील 2 अब्जांहून अधिक लोक याचा वापर करत आहेत. तुम्ही सर्व जण व्हॉट्सअॅप वापरत असाल, पण असे अनेक फीचर्स असतील जे तुम्हाला माहित नसतील. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या काही टॉप फीचर्सबद्दल सांगणार आहोत. जे फिचर्स तुम्हाला माहित असायला हवेत.

सायलेंट ग्रुप नोटिफिकेशन

दिवसभर व्हॉट्सअॅप गृपवर येणारे मेसेजेस टाळायचे असेल तर व्हॉट्सअॅप ग्रुप नेहमी सायलेंट मोडमध्ये ठेवावा. यासाठी तुम्हाला ग्रुपवर टॅप करावं लागेल आणि तुम्ही 8 तास, एक आठवडा किंवा कायमस्वरुपी ग्रुप म्यूट करू शकता. असे केल्याने तुम्ही व्हॉट्सअॅप चॅट पुन्हा पुन्हा उघडणार नाही. हे मेसेज तुम्ही नंतर एकत्र पाहू शकता.

मीडिया डाऊनलोडवर कंट्रोल

आपण व्हॉट्सअॅपमध्ये मीडिया (फोटो, व्हिडिओ, ऑडिओ ) डाउनलोड करण्यासाठी विविध पर्याय कस्टमाइज करू शकता, जसे की आपण केवळ वायफायवर डाउनलोड करू शकता किंवा आपल्या फोनवर कोणत्या प्रकारचे माध्यम डाउनलोड करावे हे निवडू शकता. यामुळे तुमचा वेळ आणि डेटा वाचू शकतो.

स्टेटस प्रायव्हसी

तुम्ही फक्त तुमच्या संपर्कात असलेल्या लोकांसोबत व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करू शकता. फक्त माझ्या कॉन्टॅक्ट्समधून शेअरवर टॅप करून तुम्ही ते प्रायव्हेट ठेवू शकता. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की ज्या लोकांचे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह झालेले नाहीत ते तुमचे स्टेटस पाहू शकणार नाहीत.

टू स्टेप सिक्युरिटी

आपण आपल्या खात्याची सुरक्षा आणि पडताळणी वाढवू शकता, ज्यामुळे आपल्या खात्याची सुरक्षा मजबूत होईल. टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल केल्यानंतर जेव्हा तुम्ही नवीन व्हॉट्सअॅप अकाऊंट सेट कराल तेव्हा तुम्हाला एक पिन कोड टाकावा लागेल, त्यानंतरच तुमचे अकाऊंट सेट होईल. टू-स्टेप व्हेरिफिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमचे मेसेज आणि डेटा अधिक सुरक्षित ठेवू शकता.

स्टेटस हाईड फिचर

व्हॉट्सअॅपने ऑनलाइन स्टेटस लपवण्याची सुविधाही जारी केली आहे. आम्हाला पर्सनली या फीचरचा खूप उपयोग होतो. या फीचरमध्ये तुम्ही स्वत:च तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकता, त्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्टला तुमचे ऑनलाइन स्टेटस दिसणार नाही. म्हणजेच तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस इच्छेनुसार लपवू शकता. ऑनलाइन स्टेटस लपवण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागते. इथून तुम्ही शेवटच्या पाहिलेल्या आणि ऑनलाइन पर्यायांनुसार प्रायव्हसी ऑप्शन कस्टमाइज करू शकता. 

इतर महत्वाची बातमी-

Honor Magic V2 : आतापर्यंतचा सर्वात स्लीम फोल्डेबल फोन लाँच; Honor Magic V2 ची किती आहे किंमत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget