एक्स्प्लोर

Samsung Galaxy F54 5G भारतात 'या' दिवशी होणार लाँच, 108MP कॅमेऱ्यासह दमदार फिचर्स, प्री-बुकींगला सुरुवात

Galaxy F54 5G India : सॅमसंग गॅलेक्सी F54 5G भारतात जून महिन्यात लाँच होणार आहे. 108MP कॅमेऱ्यासह यामध्ये कोणते दमदार फिचर्स आहेत जाणून घ्या.

Samsung Galaxy F54 5G India : कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) भारतीय बाजारात लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंग कंपनी पुढील महिन्यात Samsung Galaxy F54 5G फोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीनं याबाबत अधिकृतरित्या माहिती दिली असून आता हा फोन लाँच होण्याची तारीख ठरली आहे. Samsung Galaxy F54 5G भारतात 6 जून 2023 रोजी लाँच होणार आहे. या स्मार्ट फोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह अेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. लाँच होण्याआधीच याचं प्री-बुकींग जोरात सुरु आहे.

Samsung Galaxy F54 5G भारतात 'या' दिवशी होणार लाँच

सॅमसंगचा नवा Samsung Galaxy F54 5G हा फोन 108MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रेअर कॅमेरा (Triple Rear Camera) सेटअपसह येईल. यामध्ये फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा असेल. जून महिन्याच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचं प्री-बुकिंगही सुरू झालं आहे. Samsung Galaxy F54 5G चे प्री-बुकींग तुम्हाला फ्लिपकार्ट (Flipkart) आणि सॅमसंगवर करता येईल. 999 रुपयांपासून या स्मार्टफोनची प्री-बुकींग सुरु झाली आहे. प्री-बुकींग करणाऱ्या ग्राहकांना 2000 रुपयांचा फायदा मिळणार आहे.

108MP कॅमेऱ्यासह दमदार फिचर्स, प्री-बुकींगला सुरुवात

Samsung Galaxy F54 5G मध्ये कंपनी Galaxy M54 5G स्मार्टफोन प्रमाणेच स्पेसिफिकेशन आणि फिचर्स देऊ शकते. पण, यामध्ये काही बदलही केले जाऊ शकतात. सॅमसंगने आधीच Galaxy M54 5G लाँच केला आहे. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy F54 5G ची किंमत 35,999 रुपये असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy F54 फिचर्स

  • Samsung Galaxy F54 या मिडरेंज स्मार्टफोनमध्ये तुम्हांला उत्तम कॅमेरा अनुभव मिळेल, असा सॅमसंगचा दावा आहे. यामध्ये प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. यासोबतच  ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) कॅमेरासह उपलब्ध असेल.
  • या स्मार्टफोनमध्ये Galaxy S23 सीरीजच्या कॅमेरासारखे फीचर्स मिळतील. 
  • या फोनमध्ये उत्तम फ्रंट कॅमेऱ्यासह लो लाइट फोटोग्राफी मोडही उपलब्ध असेल. 
  • कॅमेऱ्यासोबत 16 इनबिल्ट मोड उपलब्ध असतील. यामध्ये सिंगल टेक मॉन्स्टर शॉट 2.0 फिचरही मिळेल. याचा वापर करून तुम्ही एकाच वेळी 4 व्हिडीओ आणि 4 फोटो काढू शकता.
  • Samsung Galaxy F54 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर मिळू शकतो. याशिवाय, यामध्ये 6000mAh बॅटरी असेल ज्यासह 25W फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samsung Galaxy Z Fold 5 लवकरच होणार लाँच, गुगलच्या Pixel Fold स्मार्टफोनला देणार जबरदस्त टक्कर

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget