एक्स्प्लोर
AC Tips : AC टेम्प्रेचरच्या 'या' एका चुकीमुळे वाढतंय तुमच्या विजेचं बिल; बचतीसाठी फॉलो करा 'या' टिप्स
AC Tips : उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे प्रचंड उकाड्याने अंगाची लाहीलाही होतेय. अशा वेळी एसीचा वापर करताना विजेच्या बिलाची चिंता सतत जाणवत राहते.
AC Tips
1/7

खरंतर, एसीला जास्त बिलाची गरज असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात लाईटचं बिल पाहताच आपल्याला झटका लागतो. याच समस्येवर एक उपाय आहे. ज्यामुळे तुमचं बिल कमी येऊ शकतं.
2/7

यासाठी तुम्हाला एसीचं टेम्प्रेचर योग्य लेव्हलवर सेट करणं गरजेचं आहे. खरंतर, अनेकदा लोकांना एसी टेम्प्रेचरच्या बाबतीत खूप गोंधळ होतो. याच कारणामुळे लोक कमी टेम्प्रेचर ठेवतात. ज्यामुळे एसीचं बिल वाढतं.
Published at : 19 Apr 2026 03:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















