एक्स्प्लोर
आता फोनमधून डिलीट झालेले फोटो रिकव्हर करा!
1/5

सध्या डेटा रिकव्हरीसाठी इंटरनेटवर Recuva हे सॉफ्टवेअर सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे डिलीट झालेला डेटा परत मिळवण्यासाठी तुम्हाला हे सॉफ्टवेअर अतिशय उपयोगाचं आहे. हे सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्यूटरवर इन्स्टॉल करुन तुमचं मेमरी कार्ड एखाद्या कार्ड रिडरच्या माध्यमातून कॉम्प्यूटरला कनेक्ट करा.
2/5

सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात मोबाईल ही गरज झाली आहे. त्यातच स्मार्टफोनच्या या युगात अनेकांना सेल्फीची सवय असते. आपले आनंदाचे आणि काही अविस्मरणीय क्षण मोबाईल कॅमेरात कॅपचर करण्याची हौस अनेकांना असते. पण आपल्या एखाद्या लहान चुकीमुळं हे क्षण मोबाईलमधून डिलीट होतात. पण हे आनंदाचे क्षण तुम्हाला पुन्हा मिळवता येणार आहेत. कारण सध्या इंटरनेटवर असे काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा डिलीट झालेला डेटा परत मिळवू शकता.
Published at : 03 Oct 2016 10:38 AM (IST)
View More























