एक्स्प्लोर

Oneplus Nord CE 3 लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oneplus Nord CE 3: चीनी मोबाईल फोन उत्पादक कंपनी OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 सादर करू शकते. इंटरनेटवर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे.

Oneplus Nord CE 3: चीनी मोबाईल फोन उत्पादक कंपनी OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 सादर करू शकते. इंटरनेटवर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केली नसली तरी एका रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी Nord CE2 चा अपडेटेड मॉडेल OnePlus Nord CE3 बाजारात आणणार आहे. हा स्मार्टफोन Xiaomi आणि Redmi च्या बजेट रेंज स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे. सध्या Nord CE 3 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत लॉन्च करण्यापूर्वी इंटरनेटवर लीक झाली आहे, जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर या मोबाईलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...   

मोबाईल फोन स्पेसिफिकेशन 

Nord CE 3 मध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात दोन मेगापिक्सल्सचे आणखी दोन कॅमेरे असतील. म्हणजेच हा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. OnePlus Nord CE3 मध्ये IPS LCD डिस्प्ले असेल जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर काम करेल आणि 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. कंपनी Nord CE 3 मध्ये 256 GB स्टोरेज पर्याय देखील देऊ शकते.

कंपनीने OnePlus Nord CE 2 गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. यात 64-मेगापिक्सलचा प्रायमरी  कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा होता, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला होता. OnePlus Nord CE 3 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो. वनप्लस वेगवान चार्जिंगसाठी ओळखला जातो. म्हणूनच हे शक्य आहे की Nord CE3 मध्ये काही अपग्रेड केलेले चार्जिंग पर्याय उपलब्ध असतील. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा मोबाईल फोन 5000 mAh बॅटरीसह येईल, जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

किंमत 

OnePlus Nord CE3 ची किंमत जवळपास 25,000 रुपये असू शकते. याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार हा स्मार्टफोन या किंमतीच्या रेंजमध्ये येऊ शकतो.

Oneplus 11 लवकरच होणार लॉन्च 

OnePlus पुढील महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी OnePlus 11 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. मजबूत बॅटरी आणि उत्तम कॅमेरा असलेला हा मोबाईल फोन बाजारात येणार आहे. OnePlus 11 5G ची किंमत स्टोरेजच्या आधारावर 50,000 ते 60,000 दरम्यान बदलू शकते.

हे स्मार्टफोनही लवकरच होणार लॉन्च 

OPPO A58 
iQOO Neo 7 
Moto S30 Pro 
vivo S16 
OPPO A1 Pro 
Samsung Galaxy A14 5G
vivo X90 Pro Plus 
OPPO Reno9

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Embed widget