एक्स्प्लोर
'वनप्लस' स्मार्टफोनवर खास एक्सचेंज ऑफर
1/7

कॅशिफायकडून डिलीव्हरी बॉय तुमचा मोबाईल घेऊन जाईल आणि डिलीव्हरीच्या वेळी कॅशही देईल.
2/7

कॅशिफायच्या वेबसाईटवर आपल्या जून्या मोबाईलचे तपशील आणि मोबाईल किती जूना आहे याचीही माहिती द्यावी लागेल.
3/7

अॅमेझॉनवर हा मोबाईल खरेदी करताच कॅशिफआयच्या वेबसाईटला रीडायरेक्ट केलं जाईल.
4/7

अॅमेझॉनवर ही ऑफर देण्यात आली असून वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी केल्यावर पुढील सूचनांचे पालन करावे लागणार आहे.
5/7

वनप्लस ही ऑफर कॅशिफायसोबत देत आहे. त्यामुळे कॅशिफायला एक्सचेंज किंमत ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
6/7

एक्सचेंज ऑफरमध्ये कंपनीकडून जून्या हँडसेटची स्थिती आणि सध्याची बाजारातील किंमत पाहून डिस्काऊंट दिला जाईल.
7/7

वनप्लस या मोबाईल कंपनीने शुक्रवारी आपल्या हँडसेट्सवर एक्सचेंज ऑफर जाहिर केली आहे.
Published at : 14 Aug 2016 03:39 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























