एक्स्प्लोर
लेनोव्होचा फॅब 2 प्लस भारतात लॉन्च, किंमत 14,999 रुपये
1/6

लेनोवो फॅब 2 प्लस स्मार्टफोन अँड्राइड 6.0 मार्शमेलोवर चालतो.
2/6

स्मार्टफोनमध्ये 4050mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
3/6

फॅब 2 प्लसमध्ये 13 मेगापिक्सेल रियर आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
4/6

स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि मीडियाटेक एमटी 8783 प्रोसेसर देण्यात आला आहे.
5/6

लेनोवो फॅब 2 प्लसमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
6/6

लेनोवो या प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीनं फॅब 2 प्लस भारतात लॉन्च केला आहे. अनेक फीचर्सनी युक्त हा स्मार्टफोन खरेदीसाठी एक चांगला पर्याय आहे. हा स्मार्टफोन भारतात 14,999 रुपयांना उपलब्ध आहे.
Published at : 14 Nov 2016 06:33 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement

















