एक्स्प्लोर

iPhone Password Leaked: iPhone चा पासवर्ड लीक झालाय? मोठं नुकसान टाळण्यासाठी 'या' चार स्टेप्स फॉलो करा!

iPhone Password Leaked: iPhone मध्ये सुरक्षा काटेकोरपणे पाळली जाते, तरीही कधी-कधी पासवर्ड लीक झाल्यावर ते सारे उपाय अयशस्वी होऊ शकतात. iPhone चा पासवर्ड लीक झाल्यास काय करावे?

iPhone Password Leaked: वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. जर हा पासवर्ड लीक झाला तर अकाउंटच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. Apple च्या म्हणण्यानुसार, 2022 आणि 2023 मध्ये सुमारे 2.6 अब्ज वैयक्तिक रेकॉर्ड्स धोक्यात आले होते आणि यापैकी अनेकांची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती गेली होती. त्यामुळे, जर तुमच्या iPhone वर पासवर्ड लीक झाल्याची सूचना (notification) आली, तर तात्काळ काही महत्त्वाचे पावले उचलणे आवश्यक आहे.

1. पासवर्ड तात्काळ बदला (Change password)

जर तुम्हाला डेटा लीकची सूचना (नोटिफिकेशन) मिळाली, तर त्वरित तुमचा पासवर्ड बदला. असं केल्याने तुम्ही मोठा आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसान टाळू शकता. यासाठी iPhone वर Apple Passwords App मधील Security Recommendations मध्ये जा. तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज्ड पासवर्ड्स दिसतील. त्यानंतर Change Password वर टॅप करून तुमचा पासवर्ड अपडेट करा.

2. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल करा (Two-factor authentication)

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) तुमच्या खात्यात सुरक्षिततेचा आणखी एक स्तर जोडते. ते सुरु करण्यासाठी तुमच्या पासवर्ड व्यतिरिक्त अतिरिक्त पडताळणी आवश्यक असते. यामध्ये सामान्यतः तुमच्या फोन किंवा ईमेलवर कोड पाठवणे समाविष्ट असते. पासवर्ड उल्लंघन झाल्यास 2FA तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

3. अकाउंट अ‍ॅक्टिविटीची तपासणी करा (Check Account Activity)

जर तुमचा पासवर्ड लीक झाला असेल, तर लगेच तुमच्या अकाउंटमधील अ‍ॅक्टिविटीची (क्रियाशीलतेची) तपासणी करा. यामुळे तुम्हाला हे समजू शकते की तुमच्या अकाउंटमधून कोणताही संशयास्पद व्यवहार, बेकायदेशीर लॉग-इन किंवा सेटिंग्जमध्ये बदल झाला आहे का? जर काहीही संशयास्पद आढळले, तर तात्काळ योग्य ती सावधगिरीची पावले उचला.

4. पासवर्ड मॅनेजरचा वापर करा (Use Password Manager)

अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्ड असणे आवश्यक असते, पण अनेक वेळा सर्व पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण जाते. अशा वेळी पासवर्ड मॅनेजरचा वापर करावा. पासवर्ड मॅनेजर हे एनक्रिप्टेड वॉल्टमध्ये तुमचे सर्व पासवर्ड सुरक्षितपणे साठवते, ज्यामुळे प्रत्येक अकाउंटसाठी युनिक आणि मजबूत पासवर्ड ठेवणे सोपे होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

iPhone Sell Online : सेलमध्ये खरेदी केलेला iPhone खरा आहे की बनावट? या 3 ट्रिक्सने चेक करू शकता

IPhone 16 Flipkart big billon sale: फ्लिपकार्टचा ग्राहकांना धोका? स्वस्तात खरेदी केलेल्या iphones च्या ऑर्डर कॅन्सल केल्या, नेमकं घडलं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
Nashik Election BJP: गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Video गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Tarique Rahman: तेव्हा देशातून फरार अन् आता तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात वापसी; 300 फुटी विमानतळावर स्वागताला लाखोंचा जमाव! येत्या निवडणुकीत थेट पीएम पदाचे दावेदार?
तेव्हा देशातून फरार अन् आता तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात वापसी; 300 फुटी विमानतळावर स्वागताला लाखोंचा जमाव! येत्या निवडणुकीत थेट पीएम पदाचे दावेदार?
Prashant Jagtap Pune: शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..
Navnath Ban Mumbai : सेना-मनसे ही युती नाही तर भीती आहे! ठाकरे बंधूंवर नवनाथ बन यांची टीका
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? महाडिक म्हणाले..
Jingle Bells In Goa | कसा असतो गोव्यातला Christmas ? गोव्यातल्या अफलातून सेलिब्रेशनचे रंग 'माझा'वर
Thackeray Brothers Alliance : युती भावाशी, लढाई 'देवा'शी; युती ठाकरेंची,तलवार मराठीची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
Nashik Election BJP: गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Video गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Tarique Rahman: तेव्हा देशातून फरार अन् आता तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात वापसी; 300 फुटी विमानतळावर स्वागताला लाखोंचा जमाव! येत्या निवडणुकीत थेट पीएम पदाचे दावेदार?
तेव्हा देशातून फरार अन् आता तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात वापसी; 300 फुटी विमानतळावर स्वागताला लाखोंचा जमाव! येत्या निवडणुकीत थेट पीएम पदाचे दावेदार?
Prashant Jagtap Pune: शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
देवयानी फरांदेंच्या विरोधाला किंमत नाही, नाशिक भाजपमध्ये माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांचा प्रवेश
देवयानी फरांदेंच्या विरोधाला किंमत नाही, नाशिक भाजपमध्ये माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांचा प्रवेश
Vaibhav Suryavanshi News : 70 सेकंदाच्या व्हिडिओत 14 वर्षांच्या पोराची हायव्होल्टेज खेळी, वैभवचा कहर पाहून थरूर भारावले! थेट गौतम गंभीरला केला मेसेज
70 सेकंदाच्या व्हिडिओत 14 वर्षांच्या पोराची हायव्होल्टेज खेळी, वैभवचा कहर पाहून थरूर भारावले! थेट गौतम गंभीरला केला मेसेज
Video: कस्सं? देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण म्हणतील तस्सं! कृष्णराज महाडिक कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात; प्रभाग सुद्धा ठरला
Video: कस्सं? देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण म्हणतील तस्सं! कृष्णराज महाडिक कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात; प्रभाग सुद्धा ठरला
Devendra Fadnavis On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Embed widget