एक्स्प्लोर

Infinix Zero 5G 2023 सीरीजची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Infinix Zero 5G 2023 Series : Infinix ने भारतात Infinix Zero 5G 2023 सीरीज स्मार्टफोन या वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला लॉन्च केले होते. आता लॉन्च झाल्यानंतर जवळपास आठवडाभरानंतर ही सीरीज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

Infinix Zero 5G 2023 Series : Infinix ने भारतात Infinix Zero 5G 2023 सीरीज स्मार्टफोन या वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला लॉन्च केले होते. त्यावेळी फक्त स्मार्टफोन्स आले पण त्यांची विक्री सुरू झाली नाही. आता लॉन्च झाल्यानंतर जवळपास आठवडाभरानंतर ही सीरीज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. आजपासून (11 फेब्रुवारी 2023) सीरीजमधील फोन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या सीरीजमध्ये 2 फोन सादर केले गेले आहेत, ज्यात Infinix Zero 5G 2023 Turbo आणि Infinix Zero 5G 2023 यांचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Infinix Zero 5G 2023 सीरीज किंमत

सीरिजमध्ये Infinix Zero 5G 2023 Turbo 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. दुसरीकडे Infinix Zero 5G 2023 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. दोन्ही प्रकार कोरल ऑरेंज, पर्ल व्हाइट आणि सबमरिनर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहेत.

Infinix Zero 5G 2023 वर ऑफर

लॉन्चिंग ऑफर अंतर्गत कंपनी अमेरिकन एक्सप्रेस, बँक ऑफ बडोदा आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 1,000 रुपयांपर्यंत 10 टक्के सूट देत आहे. याशिवाय युजर्स 3,334 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआय देखील घेऊ शकतात.

Infinix Zero 5G 2023 सीरीजचे स्पेसिफिकेशन 

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये जे फिचर्स नमूद केले आहेत ते सारखेच आहेत.

डिस्प्ले: 6.78-इंच FHD+ डिस्प्ले,
रिझोल्यूशन आणि रिफ्रेश दर: 1080 x 2460 पिक्सेल, 120Hz स्क्रीन रिफ्रेश दर आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट
रॅम आणि स्टोरेज: 8GB LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज
ऑपरेटिंग सिस्टम: XOS-skin Android 12 वर आधारित
मागील कॅमेरा: ट्रिपल कॅमेरा, 50MP प्रायमरी सेन्सर आणि दोन 2MP सेन्सर
फ्रंट कॅमेरा: फ्रंट फ्लॅशसह 16MP कॅमेरा
कनेक्टिव्हिटी: वाय-फाय, 5जी, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट
चार्जिंग: 33W फास्ट चार्जिंग
बॅटरी: 5,000mAh बॅटरी

Infinix Zero 5G 2023 सीरीज प्रोसेसर

Infinix Zero 5G 2023 टर्बो मध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेट देण्यात आला आहे, जो Infinix Zero 5G 2023 सीरीजमध्ये येतो, तर Dimensity 920 चिपसेट Infinix Zero 5G 2023 मध्ये उपलब्ध आहे.

Oppo Find N2 फ्लिप लवकरच लॉन्च होईल

Oppo 15 फेब्रुवारी रोजी आपल्या इव्हेंटमध्ये Oppo Find N2 Flip जगभरात लॉन्च करणार आहे. खुद्द कंपनीनेच याला दुजोरा दिला आहे. व्हॅलेंटाईन्स डेपासून दुसऱ्या दिवशी ओप्पोचा हा फोन बाजारात सादर होणार आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, हा फोन भारतातही लॉन्च केला जाईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget