एक्स्प्लोर

Google Pay : Google Pay ने व्यवहार करत आहात? मग 'या' काही टिप्स कायम लक्षात ठेवा नाहीतर होईल मोठे नुकसान

Google Pay हे सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. पण आता Google Pay वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. 

Google Pay Security Tips :  आजकाल आॅनलाईनचा जमाना आहे. सगळ्या गोष्टी सध्या कॅशलेस पद्धतीने केल्या जातात. कॅशलेस पेमेंटमुळे मोठे-मोठे व्यवहार देखील आता एका झटक्यात केले जातात. Google Pay हे सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. पण आता Google Pay वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. 

तुम्ही रोज वापरत असलेले Google Pay फेस आयडी, पासवर्ड आणि पिन अशा सिक्युरिटी फिचरला सपोर्ट करते. यामुळे इतर कोणाच्या हातात जरी तुमचा फोन गेला तरी तो व्यक्ती तुमचे Google Pay वापरू शकणार नाही. तुमच्या फोनला स्क्रिन लाॅक केलेले असेल तर फोनच्या आतील अॅप पर्यंत अनोळखी व्यक्ती पोहोचू शकणार नाही. 

Google Pay च्या मदतीने जेव्हा तुम्ही कोणाला पैसे पाठवता त्यावेळी ते तुम्हाला फसवणुकीबद्दल अलर्ट नोटीफिकेशन पाठवले जाते. ज्या कोणाला तुम्ही पैसे पाठवत आहात त्यांचा नंबर तुमच्या Contact List मध्ये नसेल तर Google Pay तुम्हाला अलर्ट नोटीफिकेशन पाठवते. मशिन लर्निंग च्या मदतीने Google Pay हे काम करते. 

GooglePay द्वारे सर्व पेमेंट डेटा Google खात्यात सेव्ह केला जातो. तुमचा सर्व पेमेंट डेटा Google वर सुरक्षित राहतो आणि Google पेमेंटच्या वेळी हा डेटा एन्क्रिप्ट करते, जेणेकरून तुमचे पेमेंट पूर्णपणे सुरक्षित असेल.

आॅनलाईन पेमेंट करण्याकरता कार्ड पेमेंटपेक्षा Google Pay जास्त सुरक्षित मानले जाते.  तुमचे व्हर्च्युअल खाते या अॅपवर वापरले जाते, जेणेकरून कोणीही तुमच्या खात्याची माहिती घेऊ शकत नाही किंवा तुमचे कार्ड कोणाला माहीत नाही.

पिन न टाकता Google Pay वर पेमेंट केले जाणार

Google Pay च्या म्हणण्यानुसार UPI Lite आता प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कंपनी डिजिटल पेमेंट सोपे, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. UPI Lite Google Pay वर आणले गेले आहे. यामुळे यूजर्सना UPI पिन न टाकता जलद आणि एक-क्लिक UPI व्यवहार करू शकतात. Lite खाते यूजर्सच्या बँक खात्याशी जोडले जाईल. परंतु, रिअल टाईममध्ये बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून नसणार आहे. 

UPI Lite च्या मदतीने, यूजर्स पीक ट्रान्झॅक्शन वेळेतही सहज पेमेंट करू शकतात. यूजर्स दिवसातून दोनदा 2,000 रुपये लोड करू शकतात आणि एका वेळी 200 रुपयांचा व्यवहार करू शकतात. सध्या भारतात 15 बँका UPI Lite पेमेंटला सपोर्ट करतात.

इतर महत्वाच्या बातम्या

Kid’s Smartwatch 2023 : मुलांसाठी स्मार्टवाॅच घेण्याचा विचार करत आहात? 'हे' आहेत लहान मुलांसाठी खास स्मार्टवॉच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget