एक्स्प्लोर

Google Maps : अनेकांना मार्ग दाखवणारा गुगल मॅप सर्वात आधी या शहरात वापरला गेला; वाचा रंजक इतिहास

Google Maps : आज गुगल मॅपच्या मदतीने इतर अनेक अॅप्सही काम करत आहेत. Ola, Uber पासून Rapido पर्यंत सगळे Google Maps वापरतात.

Google Maps : आजच्या काळात टेक्नॉलॉजीने आपली अनेक कामे सोपी केली आहेत. टेक्नॉलॉजीचा विकास दिवसेंदिवस वेगाने होत चालला आहे. याच माध्यमातून अनेक अॅप्स सादर करण्यात आली आहेत आणि या अॅप्समध्ये अनेक सुधारणा करण्यासाठी अपडेट्स देखील येत राहतात. आपल्यापैकी अनेकांना गुगल मॅपबद्दल (Google Maps) माहित आहे. Google द्वारे गुगल मॅप हे भन्नाट फिचर लाँच करण्यात आले. गुगलमुळे अनेकांचा प्रवास सुकर झाला आहे. Google ने 2005 मध्ये Google Trips सुरू केले. मात्र, गुगलने पहिल्या ट्रिपसाठी कोणते शहर निवडले हे फार कमी लोकांना माहीत आहे. 

सहलीसाठी 'हे' शहर निवडलं

तर गुगल ट्रिपने पोर्टलँडला पहिले शहर म्हणून निवडले. डिसेंबर 2005 मध्ये, पोर्टलँड, ओरेगॉन ट्रान्झिट हे Google ट्रिप प्लॅनर वापरणारे पहिले शहर बनले. यामुळे या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचे वेळापत्रक आणि मार्ग पाहण्यास मदत झाली. Google ट्रिप प्लॅनर एक स्वतंत्र उत्पादन म्हणून सुरू झाले आणि नंतर Google Map मध्ये एकत्रित केले गेले. काही वर्षांतच या सेवेने जगभरातील शहरांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं.

आज गुगल मॅपच्या मदतीने इतर अनेक अॅप्सही काम करत आहेत. Ola, Uber पासून Rapido पर्यंत सगळे Google Maps वापरतात. आज 5 कोटींहून अधिक वेबसाइट आणि अॅप्स दररोज Google मॅप वापरतात. गुगलने 2005 मध्ये गुगल मॅप्स लाँच केले. 

अॅप 2008 मध्ये लाँच झालं

Google Maps वर अनेक वर्ष काम केले गेले आणि नंतर नोव्हेंबर 2007 मध्ये Google ने Google Maps सगळ्यांसाठी सादर केले. गुगल मॅपची सुविधा मोबाईलमध्ये देण्यात आली. आज गुगल मॅपच्या मदतीने अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅप फार उपयोगी पडतो. गुगल मॅपचे पहिले अँड्रॉइड अॅप 2008 मध्ये लाँच झाले होते आणि त्यानंतर 2012 मध्ये iOS अॅप लाँच करण्यात आले होते. आज तुम्ही गुगल मॅपवर संपूर्ण जगाचे रस्ते आणि मार्ग सहज पाहू शकता. गुगल मॅप तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो आणि तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळदेखील दाखवतो. यामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

What is GB WhatsApp : डिलीट केलेले मेसेजही 'या' व्हॉट्सअॅपवरून वाचता येतात, GB WhatsApp तुमच्यासाठी किती आहे सुरक्षित?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget