एक्स्प्लोर

Cyber Crime Complaint : सायबर भामट्यांकडून फसवणूक, घरबसल्या कशी कराल तक्रार; संपूर्ण स्टेप्स एका क्लिकवर...

एक अधिकृत साईट आहे जी सायबर क्राईमची घटना घडल्यास अतिशय उपयुक्त ठरते कारण तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, घरबसल्या तक्रार सहज दाखल करता येते.

Cyber Crime Complaint : सध्या सगळीकडेच सायबर भामट्यांनी (Cyber Crime Complaint ) धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे सायबर क्राईमचं प्रमाणात सातत्याने वाढ (cyber crime news) झाली आहे. त्यामुळे अनेकांना आतापर्यंत लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना सायबर भामटे टार्गेट करत होते. मात्र आता प्रत्येक वयोगटातील नागरिकांना सायबर भामटे टार्गेट करताना दिसत आहे. सेक्सटॉर्शन, डिपफेक सारख्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यासोबतच सायबर भामके पैसे कमवण्यासाठी रोज नवनव्या शक्कल लढवत असल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. या सायबर भामट्यांमुळे आतापर्यंत लाखो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. या सायबर भामट्यांच्या फसवणुकीमुळे आतापर्यंत अनेकांनी आत्महत्येचं पाऊलदेखील उचललं आहे. त्यामुळे जर तुमची कोणत्याही प्रकारची सायबर भामट्यांकडून फसवणूक झाली तर घाबरु नका आम्ही तुम्हाल सोप्या आणि साध्या पद्धतीने पोलिसांत तक्रार कशी करावी?, हे सांगणार आहोत आणि महत्वाची बाब म्हणजे शासनाची एक अधिकृत साईट आहे जी अशी घटना घडल्यास अतिशय उपयुक्त ठरते कारण तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, घरबसल्या तक्रार सहज दाखल करता येते.

या स्टेप्स फॉलो करा...

-जर तुमच्यासोबत सायबर क्राईमशी संबंधित एखादी घटना घडली असेल, ज्यासाठी तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर तुम्हाला आधी https://cybercrime.gov.in/ जावे लागेल.

-वेबसाईटवर गेल्यानंतर होमपेजवरील File a complaint  ऑप्शनवर क्लिक करा.

- अटी आणि शर्ती स्वीकारा आणि पुढच्या पेजवर जा.

- यानंतर Report other cybercrime  बटणावर टॅप करा.

-यानंतर citizen login पर्यायावर टॅप करा आणि नाव, ईमेल आणि फोन नंबर सारखे तपशील भरा. 

-यानंतर तुमच्या रजिस्टर्ड फोन नंबरवर ओटीपी येईल, कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट बटण दाबा.

पुढच्या पानावर तुम्हाला General Information, Cybercrime Information, Victim Information आणि Preview,  असे चार सेक्शन दिसतील, प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील.

माहिती भरल्यानंतर एकदा वाचा आणि नंतर सबमिट बटण दाबा, त्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर पोहोचाल जिथे तुम्हाला घटनेशी संबंधित स्क्रीनशॉट किंवा फाईल्स शेअर कराव्या लागतील. 

-सर्वा माहिती भरल्यानंतर Save and Next सेव्ह आणि नेक्स्ट वर टॅप करा.

-जर तुम्हाला कुणावर संशय आला असेल तर तुम्हाला पुढील पेजवर याची माहिती द्यावी लागेल. माहितीची पडताळणी केल्यानंतर सबमिट बटण दाबा. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज आणि ईमेल येईल ज्यामध्ये तुम्हाला तक्रार आयडी आणि इतर तपशील लिहून मिळतील.

-ऑनलाईन ऐवजी हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवायची असेल तर 1930 वर कॉल करू शकता, हा राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे.

-जर तुमची आर्थिक फसवणूक झाली असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करून नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स, स्वत:च्या खात्याचा तपशील आणि ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्या खात्याचा तपशील अशी काही महत्त्वाची माहिती देऊन तक्रार दाखल करू शकता.

इतर महत्वाची बातमी-

Mobile Charging Tips : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलमध्ये 'हे' काम अजिबात करु नका; तुमची एक चूक प्रचंड महागात पडू शकते!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget