एक्स्प्लोर

Android Phone Update : अँड्रॉईड फोनमध्ये जाहिरातींचा आता त्रास होणार नाही; जाणून घ्या ब्लॉक करण्याचा सोपा मार्ग

Android Phone Update : चांगली गोष्ट म्हणजे अँड्रॉईड मोबाईलमध्ये एक हिडन फीचर आहे. या फीचरच्या माध्यमातून जाहिराती बंद केल्या जाऊ शकतात.

Android Phone Update : अँड्रॉईड (Android) मोबाईलमधील (Mobile) यूजर्सची सर्वात मोठी तक्रार ही जाहिरातींबाबत (Advertisement) असते.साधारणपणे जे स्मार्टफोन बजेट फ्रेंडली असतात किंवा मिड रेंजचे असतात अशा मोबाईलमध्ये ही समस्या जास्त जाणवते. यामध्ये स्मार्टफोन यूजर्सना अनेक प्रकारच्या जाहिराती मिळतात. चांगली गोष्ट म्हणजे अँड्रॉईड मोबाईलमध्ये एक हिडन फीचर आहे. या फीचरच्या माध्यमातून जाहिराती बंद केल्या जाऊ शकतात. यानंतर कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सची गरज नाही. हे फीचर खाजगी DNS चे आहे. खाजगी डोमेन नेम प्रणालीद्वारे,यूजर्स मोबाईल अशा प्रकारे वापरू शकतात आणि कॉन्फिगर करू शकतात. ज्या माध्यमातून मोबाईलवर जाहिराती ब्लॉक केल्या जाऊ शकतात.

या पद्धतीद्वारे तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही आणि यामुळे तुम्हाला जाहिरातींपासूनही दिलासा मिळेल. यामध्ये हे (Enable) कसं करायचं ते जाणून घेऊयात. 

अँड्रॉईड स्मार्टफोन्समधील जाहिराती सहजपणे कशा ब्लॉक करायच्या?

तुमच्या मोबाईलमधील जाहिराती ब्लॉक करण्यासाठी, सर्वात आधी डिव्हाईसमधील सेटिंग्जवर जा. त्यानंतर कनेक्शन वर जा. यानंतर तुम्हाला More Connection Settings मध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट डीएनएस ऑप्शनवर टॅप करावं लागेल.

या ऑप्शनवर टॅप करून तुम्हाला private DNS पत्ता प्रविष्ट करण्यास सूचित केले जाईल. येथे रिकाम्या बॉक्समध्ये तुम्हाला dns.adguard.com लिहावं लागेल. यानंतर तुम्हाला सेव्ह वर टॅप करावे लागेल.

हे केल्यानंतर तुमचा मोबाईल रीस्टार्ट होईल. मग तुम्हाला ॲप्स आणि ब्राउझरमध्ये जाहिराती दिसणार नाहीत. तसेच, हे लक्षात ठेवा की तुम्हाला अजूनही Spotify किंवा YouTube सारख्या ॲप्समध्ये जाहिराती दिसतील. कारण, यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन (Premium Subscription) आवश्यक आहे. पण, जर तुम्ही आपण बऱ्याचदा अशा साईटला भेट दिल्यास जिथे भरपूर जाहिराती आहेत त्या तुम्हाला आता दिसणार नाहीत. 

कधीकधी असं होऊ शकतं की या युक्तीमुळे एखादी महत्त्वाची साईट ओपन होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला सेटिंग्ज->नेटवर्क आणि इंटरनेट->खाजगी DNS वर परत जावं लागेल आणि ते बंद करावं लागेल.

या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर अनेकदा विनाकारण येणाऱ्या जाहिरातींचा त्रास अगदी सहजपणे दूर होईल. आणि व्हिडीओ बघताना जाहिरातींचा त्रासही होणार नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Boult Z40 Ultra : प्रीमियम डिझाईन आणि AI फीचर; 100 तास नॉन-स्टॉप प्ले करणारे 'हे' इयरबड्स तुम्ही पाहिलेत का?

महत्त्वाच्या बातम्या

WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Multibagger Stock : 2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, 1 लाखांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश
2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
Sensex Nifty Stock Market : सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी, दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, ट्रम्प कनेक्शन समोर
सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान, 6 लाख कोटी बुडाले
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
Embed widget