एक्स्प्लोर

युसूफ पठाण हाँगकाँग लीगमध्ये खेळणार

मुंबई: युसूफ पठाण हा परदेशी लीगमध्ये खेळणारा भारताचा पहिला क्रिकेटर ठरणार आहे. बीसीसीआयनं त्याला हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. या लीगच्या सामन्यांना आठ मार्चपासून सुरुवात होत आहे. या लीगमध्ये युसूफ पठाण कोवलून कॅन्टॉन्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला हाँगकाँग लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानं भारतीय क्रिकेटची परिमाणं बदलणार आहेत. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि इंग्लंडचा टायमल मिल्स यांच्यानंतर युसूफ पठाण हा कोवलून कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू आहे. हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चला सुरुवात होणार आहे. 12 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेत 4 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या चार दिवसात साखळी सामने होतील, त्यानंतर 12 मार्चला फायनल होईल. दरम्यान, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या महिला खेळाडूंनाही ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयनं आधीच मंजुरी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

SA vs BAN 2nd Test : बावुमा संघाबाहेर, पण दक्षिण आफ्रिकेचा कहर सुरूच! बांगलादेशला 91 धावांत गुंडाळलं, WTC फायनलचं तिकीट जवळपास पक्कं
बावुमा संघाबाहेर, पण दक्षिण आफ्रिकेचा कहर सुरूच! बांगलादेशला 91 धावांत गुंडाळलं, WTC फायनलचं तिकीट जवळपास पक्कं
India vs Pakistan Final Equation : वैभवला डिवचलं, हर्षितशी पंगा घेतला! आता हिशोब सगळ्यांचा होणार, फायनलमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? जाणून घ्या समीकरण
वैभवला डिवचलं, हर्षितशी पंगा घेतला! आता हिशोब सगळ्यांचा होणार, फायनलमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? जाणून घ्या समीकरण
IND vs NZ 2nd Test : पहिली कसोटी अनिर्णित, आता दुसऱ्या सामन्याआधी मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या संघात अचानक बदल, भारताविरुद्ध नव्या खेळाडूची एन्ट्री
पहिली कसोटी अनिर्णित, आता दुसऱ्या सामन्याआधी मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या संघात अचानक बदल, भारताविरुद्ध नव्या खेळाडूची एन्ट्री
IND vs NZ 1st Test : 15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!
15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Embed widget